पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा लोकशाही दिवाळीचा उपक्रम
शनिवारी राजमाता जिजाऊ दिवाळी पाडवा साजरा करुन लोकशाही बुक संकल्पना राबविणार जनहिताच्या योजना व आधुनिक संकल्पनाची केली जाणार नोंद नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने या पुढील दिवाळी…
भ्रष्ट उमेदवाराविरोधात मतदारांमध्ये जागृती करणाऱ्या आंदोलकांना नोटीसा
संविधानाच्या मूलभूत अधिकाराला पायदळी तुडवून अत्याचार सहन केला जाणार नसल्याचा संघटनेचा इशारा नगर (प्रतिनिधी)- भ्रष्ट उमेदवार पाडून चांगले उमेदवार निवडून आणण्यासाठी जनआंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणाऱ्या पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या…
न्यू आर्टस महाविद्यालयात पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
युवतींना मिळणार ब्युटी पार्लर कोर्सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारे प्रशिक्षण -रामचंद्र दरे नगर (प्रतिनिधी)- न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…
अपहरणाच्या गुन्ह्यातून नगरसेवक स्वप्निल शिंदे व शाहरुख शेख निर्दोष
कुलबुर्गी न्यायालयाचा आदेश नगर (प्रतिनिधी)- अपहरण व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात शहरातील पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नुकतेच कुलबुर्गी न्यायालयाने आदेश दिले आहेत.दोन वर्षापूर्वी अपहरण…
नव्याने सुरु झालेल्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सेवेचे स्वागत
देशभरात रेल्वे सेवा घेऊन जाण्याची पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेची मागणी नगर (प्रतिनिधी)- शेतीमालाला देशभरातून चांगला भाव मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापुर पर्यंत…
लहुजी शक्ती सेनेचे शहरात पेढे वाटून जल्लोष
अनुसूचित जाती-जमातीतील आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आयोग नेमल्याचा आनंदोत्सव विकासापासून वंचित राहिलेला वर्ग विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार -सुनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी शासनस्तरावर समिती गठित होऊन आयोग…
सुलतानपूरच्या त्या गटातील नियमबाह्य प्लॉटिंगचे खरेदी खत रद्द करावे
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा अनाधिकृत गौण खनिज साठ्यानंतर त्याच जागेवर तीन मजली अनाधिकृत इमारत उभी केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- सुलतानपूर (ता. पारनेर) येथील गट नंबर…
शहरात 26 ऑक्टोबरला होणार महिलांचा सावित्री संस्कार भुषण मानपत्राने गौरव
स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान विवेकी बुध्दीने महाराष्ट्रातील महिला मध्यप्रदेश व हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा दावा नगर (प्रतिनिधी)- स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा…
आष्टी-नगर-पुणे रेल्वे सुरु होण्यासाठी 19 ऑक्टोबरला अहमदनगर रेल्वे स्थानकावर सूर्यनामा
भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेस नामकरणाचा प्रस्ताव अहमदनगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइन यांच्या पुढाकाराने शनिवार दि.19 ऑक्टोबर…
केडगावला श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी रंगणार कुस्त्यांचा थरार
लालमातीच्या आखाड्याचे पूजन महाराष्ट्रातील तोडीसतोड मल्ल भिडणार; 9 लाख रुपये पर्यंत बक्षीसे जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) होणाऱ्या कुस्ती मैदानासाठी लालमातीच्या…
