• Sat. Feb 28th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • भारत भूषण सन्मान 2.0 सोहळा उत्साहात संपन्न

भारत भूषण सन्मान 2.0 सोहळा उत्साहात संपन्न

देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ज्ञांचा गौरव कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षणावर भर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित ‘भारत भूषण सन्मान 2.0’ सोहळा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशातील विविध…

अहिल्यानगर येथे 18 फेब्रुवारी रोजी “पेन्शन अदालत”

कोषागार कार्यालय व महालेखापाल, मुंबई यांचा संयुक्त उपक्रम प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर कोषागार कार्यालय आणि महालेखापाल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त वेतनधारकांच्या अडचणी…

आमी संघटनेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

उद्योगांच्या प्रश्‍नांवर एकजुटीचा निर्धार -अध्यक्ष जयद्रथ खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उद्योजक व कंपन्यांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या नगर एमआयडीसीतील आमी संघटनेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. आमी…

जातीय द्वेषातून शेजारच्या वकीलाकडून खोटे गुन्हे

डेप्युटी जीएसटी कमिश्‍नर विवेक घोडके यांचा आरोप पत्रकार परिषदेत गंभीर खुलासे; जातीय अत्याचार प्रकरणी रिपाईचा आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “आम्ही मागासवर्गीय ‘महार’ समाजातील असल्यामुळेच आमच्यावर जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून खोटे गुन्हे…

अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा ‘समर्पण दिन’ साजरा

शक्ती केंद्र स्थळी प्रतिमा पूजन पंडित दीनदयालजींनी मांडलेला ‘अंत्योदय’ हा विचार कार्यकर्त्यांसाठी मुख्य प्रेरणा -सविता कोटा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने…

सदा विजय (270 इंजिनिअर रेजिमेंट) परिवारातील भारतीय जवानांच्या बाईक रॅलीने वेधले लक्ष

बाईक रॅलीचे अहिल्यानगरमध्ये स्वागत देशप्रेम, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी बाईक रॅली – माजी सैनिक किरण कार्ले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सदा विजय (270 इंजिनिअर रेजिमेंट) परिवारातील भारतीय जवानांच्या वतीने आयोजित…

सौंदाळा ग्रामपंचायतीच्या जातमुक्त गाव ठरावाचे सीपीआयकडून स्वागत

12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाला पाठिंबा सौंदाळा ग्रामपंचायतीचा ठराव सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा निर्णय -कॉ.ॲड. सुभाष लांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बुरुडगाव रोड येथील पक्ष…

बाराबाभळीतील गोरगरिबांच्या जमिनी गेल्या रस्त्यात

रस्त्याच्या नावाखाली प्लॉट बळकावल्याचा आरोप न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण -पवन भिंगारदिवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार हद्दीतील बाराबाभळी परिसरात गोरगरीब नागरिकांच्या जमिनीवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते…

शहरात सातव्या राज्यस्तरीय मोफत माळी वधु-वर मेळाव्याचे आयोजन

नाव नोंदणी करण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात सातव्या राज्यस्तरीय मोफत वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार दि. 22 मार्च रोजी…

देहदानाने समाजासाठी अमर झाल्या शकुंतलाबाई गुगळे

92 व्या वर्षी देहदानातून दिला मानवतेचा संदेश गुगळे कुटुंबियांचा समाजाला प्रेरणादायी आदर्श अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या गुगळे परिवाराने समाजासमोर एक प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक…