सावेडीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष रॅली, नृत्य, वेशभूषा स्पर्धेतून आदिवासी अस्मितेचा जागर नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन सावेडी उपनगरात उत्साहात साजरा करण्यात आला.…
शहरातील वकील मतदान पेटीला राखी बांधून लोकशाही रक्षणाची घेणार शपथ
लोकशाही आणि मतदान हक्काच्या रक्षणासाठी, राखी आता लोकशाहीसाठी! उपक्रम बार असोसिएशनच्या माध्यमातून आगळा-वेगळा उपक्रम नात्यांचं संरक्षणाबरोबर लोकशाहीचंही बंधनही स्वीकारावं -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील वकिल वर्ग बार असोसिएशनच्या…
रुग्ण सुरक्षा व संसर्ग प्रतिबंध नियंत्रण कार्यशाळेस परिचारिकांचा उत्स्फूर्त सहभाग
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेज व हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम रुग्णांची सुरक्षितता, संसर्गाचा धोका, प्रतिबंधक उपाय योजनेबद्दल मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, मेडिकल,…
डायबेटीसवर मात करत 100 किमी सलग धावले; हरिभाऊ घोडके यांचा विक्रम
घोडके यांचा शहरात सन्मान प्रेरणादायी प्रवासाची कहाणी नगर (प्रतिनिधी)- वेग माझं शस्त्र, ध्येय माझं लक्ष्य आणि धावणं हीच माझी ओळख आहे! या प्रेरणादायी विचारांची प्रचिती देणारे राजेंद्र उर्फ हरिभाऊ सूर्यभान…
हरदिन मॉर्निंग ग्रुपने लोणावळ्याच्या सहलीत दिला स्वच्छतेचा संदेश
धार्मिक स्थळांना भेट देऊन राबविले स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धनाची केली जागृती नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी लोणावळा येथील सहलीत धार्मिक व तीर्थस्थळांना…
आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी साजरा होणार जागतिक आदिवासी दिवस
सावेडीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीचे आयोजन विविध उपक्रमांचा समावेश; समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) अहिल्यानगर शहरात…
रविवारी होणार गणराज प्रकाशनच्या ओंजळीतले सुख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पोपटराव गवळी लिखित समाजातील विविध घटक व पैलूंचे वेद घेणारे हृदयस्पर्शी काव्यसंग्रह नगर (प्रतिनिधी)- समाजाच्या विविध घटक व पैलूंचे वेद घेणारे हृदयस्पर्शी गणराज प्रकाशन प्रकाशित आणि पोपटराव गवळी लिखित ओंजळीतले…
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या वतीने ऑगस्ट क्रांती पंधरवड्यास प्रारंभ
गाव विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल, विविध योजनांचे थेट प्रात्यक्षिक नगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती पंधरवडा व ग्रामस्वराज्य अभियान मोठ्या उत्साहात…
प्रभाग 16 मध्ये स्वच्छतेसाठी भूषण अशोक गुंड यांचा पुढाकार; उपक्रमाने मिळाली स्वच्छतेला गती
केडगावात नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वखर्चाने कचरा गाडी कचरा नाही, जबाबदारी उचलतोय -भूषण गुंड नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. महानगरपालिकेच्या घंटागाड्या फिरत…
दोन कुटुंबातील व्यावसायिक वादावर टाकला पडदा
माजी सैनिकांच्या मध्यस्थीने संपला वाद; समाजासमोर समेटाचे उदाहरण नगर (प्रतिनिधी)- समाजात शांतता, समेट व सामंजस्याचा संदेश देणारे उदाहरण नवनागापूर येथे पाहायला मिळाले. माजी सैनिकांच्या संघटनांनी पुढाकार घेत नवनागापूरच्या गजानन कॉलनी…
