• Thu. Jan 29th, 2026

आरोग्य

  • Home
  • न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये ऑटिझम असलेल्या बालकांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप

न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये ऑटिझम असलेल्या बालकांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप

जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाचा उपक्रम ऑटिझमची पालकांमध्ये जागृती आवश्यक -डॉ. चेतना बहरुपी अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑटिझम हा मुलांमध्ये होणारा मानसिक विकार आहे. या मानसिक विकारावर पालकांना जागरूक करण्यासाठी आणि मुलांचे जीवन…

कृतार्थ व सेवाभावाने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोग्यसेवेचे कार्य -अभय आगरकर

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 112 रुग्णांची मोफत कान, नाक, घसा तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. कृतार्थ व सेवाभावाने आयोग्यसेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना…

निमगाव वाघा येथे महिलांची मोफत आरोग्य तपासणी

शिबिराला महिला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याचे प्रश्‍न गंभीर -डॉ. शिल्पा पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याप्रती जागरुती नसल्याने अनेक गंभीर…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद

आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले -आयुक्त डॉ. पंकज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले आहे. महागाईच्या…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. संतांच्या आशिर्वाद व त्यांच्या विचाराने मानवसेवेचे कार्य हॉस्पिटलमध्ये घडत…

केडगावला महिलांची मोफत आरोग्य तपासणी

महिलांनी महिलांसाठी आरोग्य चळवळ उभी करावी -डॉ. शिल्पा पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी महिला स्वत:कडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहे. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे…

स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी -पुष्पाताई बोरुडे

भुतकरवाडी येथे महिलांची आरोग्य तपासणी नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था, जय असोसिएशन ऑफ एनजीओचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी, तरच आपला देश…

ई आरोग्य विज्ञानाचे परिवर्तन जागतिक परिषदेत वैद्यकिय क्षेत्रातील बदलावर चर्चा

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ई आरोग्य विज्ञानाचे परिवर्तन…

जायंट्स ग्रुपची मेहेर हेल्थ सेंटरला मोफत औषधांची मदत

तर कॅन्सर जनजागृती अभियानातून कॅन्सरमुक्तीचा संदेश कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत निदान आवश्यक -संजय गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने अवतार मेहेरबाबा ट्रस्ट संचलित मेहेर हेल्थ सेंटरला गरजू रुग्णांसाठी मोफत…

देऊळगाव सिद्धीत ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

वेळोवेळी आरोग्य तपासणीतून उद्भवणार्‍या गंभीर आजाराला तोंड देता येते -अभिलाष घिगे अहमदनगर (प्रतिनिधी)- देऊळगाव सिद्धी (ता. नगर) येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. केडगाव येथील साई स्पर्श सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल…