• Sat. Oct 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

आरोग्य

  • Home
  • अस्थिरोग संघटना 1 मे ला करणार एमओए डे साजरा

अस्थिरोग संघटना 1 मे ला करणार एमओए डे साजरा

तंदुरुस्तीमधून आरोग्य प्राप्तीसाठी विविध उपक्रम व शिबिराचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आणि अहिल्यानगर अस्थिरोग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, 1 मे रोजी एमओए डे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

रामवाडी मधील कष्टकरी वर्गाची मोफत नेत्र तपासणी

कचरा वेचक, बांधकाम मजूर व इतर कष्टकरी वर्गाला आरोग्य शिबिरांचा आधार नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागातील कचरा वेचक, बांधकाम मजूर व इतर कष्टकरी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात…

भिंगारच्या सौरभ नगर येथील हरिनाम सप्ताहात भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

आरोग्य सेवा आणि भक्तिभावाचे अनोखे संगम आरोग्य सेवा ही देखील ईश्‍वर सेवाच -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार, सौरभ नगर येथील श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या…

श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी

आपल्या वाट्याला आलेले दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये -राजेंद्र बलदोटा स्वत:च्या दु:खातून प्रेरणा घेऊन इतरांना नवजीवन देण्यासाठी बलदोटा परिवाराचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले दु:ख व आजार इतरांच्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकारी यांनी केले आरोग्य चळवळीचे कौतुक शंभरपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी; गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया होणार नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त समाज परिवर्तन संस्था व अहिल्यानगर महापालिका…

निमगाव वाघा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा उपक्रम 250 हून अधिक ग्रामस्थांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न…

हरदिनचा रौप्य महोत्सव ठरणार आरोग्य-पर्यावरण चळवळीचा प्रेरणादायी उत्सव

अण्णा हजारे, पोपट पवार आणि आमदार संग्राम जगताप यांची राहणार उपस्थिती 25 वर्षाच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे होणार प्रकाशन नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष…

गुरुवारी नागरदेवळे येथे फिनिक्सच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम; नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर)…

गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात नागरिकांची नेत्र तपासणी

सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची -बाळकृष्ण सिद्दम गरजूंना अल्पदरात चष्मे वाटप नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात…

आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये 150 रुग्णांची किडनी विकार तपासणी

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वात मोठे व अद्यावत विभाग -महावीर बडजाते नगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांच्या आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव राज्यभर पसरले आहे. हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग हे जिल्ह्यासह मराठवाड्यातील…