• Sat. Feb 28th, 2026

क्राईम

  • Home
  • वाणीनगरला विवाहितेला आईसह घरात बंद करुन सासरच्या मंडळींनी केली जबर मारहाण

वाणीनगरला विवाहितेला आईसह घरात बंद करुन सासरच्या मंडळींनी केली जबर मारहाण

दिराने विनयभंग केल्याची विवाहितेची तक्रारपतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- पती बाहेर असताना दिराने विनयभंग केल्यानंतर सदर प्रकरणी आई-वडिलांना चर्चेसाठी बोलवल्यानंतर घरातील हॉलचा दरवाजा आतून लाऊन पती व सासरच्या…

पोलीस संरक्षण द्या, शहरातील अवैध धंदे फेसबुक लाईव्हद्वारे दाखवतो

बंदोबस्त न भेटल्यास पाच दिवसांनी अवैध धंद्यांचा लाईव्ह कार्यक्रम सुरु करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांची पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप करुन,…

उपोषण न करण्यासाठी पिडीत कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यास धमक्या

अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍यावर गुन्हा दाखल होण्यासाठी केले जाणार होते उपोषण अहमदनगर(प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा…

कारच्या 2 लाखसाठी सुरु असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

माहेरकडून 2 लाख रुपये आनण्यासाठी सासरी सुरु होता छळ अहमदनगर(प्रतिनिधी)- पतीला कार खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिसगाव (ता. पाथर्डी) विवाहितेचा सासरी शारीरिक, मानसिक छळ करण्यात…

सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला मोकाटेचा जामीन

आरोपी गोविंद मोकाटेला तोफखाना पोलिसांनी केली अटक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी अहमदनगर(प्रतिनिधी)- मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटेला तब्बल साडेचार महिन्यानंतर मंगळवारी (दि.26 एप्रिल) तोफखाना…

इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी घरातून गेलेला युवक बेपत्ता

अहमदनगर(प्रतिनिधी)- इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेलेला प्रशांत भागचंद शेळके हा युवक घरी पुन्हा न परतल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता.…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल व्हावा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन मुलीचा शोध न लागल्यास पिडीत कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या…

अरणगावला अल्पवयीन मुलाचे अपहरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.10 एप्रिल रोजी संतोष ज्ञानेश्‍वर डव्हारे (वय 17 वर्षे, रा. शिंदेवाडी, अरणगाव)…

मुंगसे बाप लेकावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

बांधकाम ठेकेदाराने पैसे मागितल्याचा राग येऊन केली होती जातीवाचक शिवीगाळ व मारहाण आरपीआय महिला आघाडीच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर (प्रतिनिधी)- बांधकामाचे पैसे मागितल्याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी…

शहरात सेक्स रॅकेट चालविणार्‍या त्या दांम्पत्याच्या मोबाईलची सीडीआर चौकशी व्हावी

पठाण यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सेक्स रॅकेट चालविणार्‍या शहरातील त्या दांम्पत्याची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन फिरोज पठाण यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. तर सदर दांम्पत्याच्या मोबाईलची सीडीआर चौकशी केल्यास…