• Sat. Feb 28th, 2026

क्राईम

  • Home
  • या गावात दिवसाढवळ्या अवैध दारु व्यवसाय सुरु

या गावात दिवसाढवळ्या अवैध दारु व्यवसाय सुरु

कारवाई करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अन्यथा ग्रामस्थांसह गावातील मंदिरात चक्री उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- अवैध दारु व्यवसाय बंद होण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन देखील कारवाई होत नसल्याने…

जिल्ह्यातील या पोलीस अधिकार्‍याची सिंघम स्टाईल ठरली चर्चेचा विषय

गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून अल्पकाळात प्रकाश झोतात अहमदनगर (प्रतिनिधी)- गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अतिशय अल्पकाळात प्रकाश झोतात आलेले राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरत आहे. त्यांची सिंघम स्टाईल कार्यपद्धतीची जिल्ह्यात…

खासगी सावकारी प्रकरणातून बठेजा यांना जीवे मारण्याची धमकी

कोतवाली पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद तक्रारी अर्ज जिल्हा उपनिबंधकांकडे वर्ग अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकारी प्रकरणातून वसुलीसाठी फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश घनश्याम बठेजा यांच्या तक्रारीवरुन राजेश नारंग…

अखेर दादागिरी करणार्‍या सरपंच, सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल

भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या उपोषणाला यश हॉटेलची मोडतोड, जीवे मारण्याची धमकी व जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचे प्रकरण भोवले अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारांनी…

सावेडी येथे महिलेवर हल्लाकरुन दाखल केलेल्या खोट्या क्रॉस कम्प्लेटचा योग्य तपास व्हावा

बहुजन समाज पार्टीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन मतीमंद युवकापासून परिसरातील नागरिकांना धोका असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव रोड, सावेडी गावठाण येथे मतीमंद असलेल्या युवकाने महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलीसात गुन्हा…

सख्ख्या भावांनी केला महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

मोबाईलवर अश्‍लील मेसेज करुन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी अहमदनगर (प्रतिनिधी)- दोघा सख्ख्या भावांनी परीक्षेला जाणार्‍या महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करुन तिला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सदर युवतीच्या…

शेवगाव तालुक्यातील त्या नदी पात्रातील अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी

अन्यथा नदी पात्रात स्थानिक शेतकर्‍यांसह आमरण उपोषणाचा इशारा खासगी एजंटामार्फत वाळू तस्करांकडून हप्ता वसुली सुरु असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने शेवगाव तालुक्यातील नदी पात्रातील अवैध…

दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखला व्हावा

रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कोल्हार (ता. पाथर्डी) मधील गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल…

शेत जमीनीतील भाऊकीच्या वादातून घरात घुसून महिलेचा विनयभंग व मारहाण

जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने लाच घेणार्‍या महेश महांडुळेवर पुन्हा एक गुन्हा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीतील भाऊकीच्या वादातून घरात एकटी असलेल्या विवाहित महिलेस शिवीगाळ, मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी महेश गोविंद महांडुळे, बापूराव दगडू…

मुलीला पळवून 36 दिवस ताब्यात ठेवणार्‍या आरोपीकडून पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या

पिडीत मुलीची पोलीस स्टेशनला फिर्याद आरोपीला अटक करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणार्‍या मोकाट आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत…