सैनिक बँक कर्जत शाखेच्या कोट्यावधी रुपयाच्या अपहारामधील एक आरोपी पकडला
सदाशिव फरांडे अजूनही फरार अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेतील कोट्यावधी रुपयाच्या चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर मधील आरोपी दीपक पवार पारनेर शाखेत आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले.…
दरेवाडीच्या बांधकाम व्यावसायिक तथा ग्रामपंचायत सदस्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मागासवर्गीयाने घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व घर खाली न करता कर्ज घेतल्याने केली जीतीवाचक शिवीगाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- तुम्ही घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व त्या घरावर कर्ज…
सावेडीगावात वृद्धावर तलवारीने हल्ला
पाण्याच्या टाकीला दगड मारल्याचा जाब विचारल्याने केले वार अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याने येता-जाता घराकडे पाहतो म्हणून, तर पाण्याच्या टाकीला दगड मारून नुकसान केल्याचा जाब विचारल्याने एका वृद्धावर तलवारीने हल्ला केल्याची घटना…
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वाघस्कर कुटुंबीयांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मित्राला भेटण्यास आलेल्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन केले अपमानित अहमदनगर (प्रतिनिधी)- मित्राला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी बाराबाभळी येथील वाघस्कर कुटुंबातील 8 व्यक्तींवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती…
कारागृहातील आरोपीच्या भेटीला आर्थिक किनार?
आरोपीच्या भेटसाठी कोणताही बनावट आधार कार्ड किंवा माहिती लपवली नसल्याचा येवलेचा खुलासा आरोपीच्या भेटीसाठी पैसे दिल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ओमकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी कारागृहात बनावट…
महाराजांच्या छायाचित्राचा अवमान केल्याप्रकरणी अखेर मनपाच्या कर्मचारीवर गुन्हा दाखल
शिवसेना, भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या शिष्टमंडळाची पोलीस स्टेशनला धाव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने प्रोफेसर चौकात लावण्यात आलेले होर्डिंग काढताना छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे छायाचित्र असलेल्या बॅनरचा अवमान करणाऱ्या…
श्रीमंत बाजाराच्या अमिषाने शिक्षकांना आर्थिक चटके
कंपनीत गुंतवणूक करायला लावणाऱ्या प्राचार्य, उपप्राचार्य यांच्यावर गुन्हे दाखल करा गुंतवणुकदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील श्रीमंत बाजाराचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी…
अर्बन बँक घोटाळा प्रकरणी गांधी फिनकॉर्पची चौकशी करा
ज्या वर्षी बँकेत घोटाळा झाला त्याचवर्षी गांधी फिनकॉर्पची स्थापना आशुतोष लांडगे यांचे आर्थिक गुन्हे शाखेकडे निवेदनासह कागदपत्रे सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प…
नागापूर एमआयडीसी स्मशानभूमीत दारुड्यांकडून महिलेचा विनयभंग
मारहाण करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर एमआयडीसी येथील स्मशानभूमीत दारु पित बसलेल्या तीन इसमांनी शनिवारी (दि.12 ऑगस्ट) सरपन आणण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करुन तिला…
कुष्ठधाम येथे गाडी अडवून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला
मागील किरकोळ वादातून घडले भांडण, जखमी युवक जिल्हा रुग्णालयात दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील किरकोळ वादावरुन शुभम भगवान भालेराव या युवकाला कुष्ठधाम समोर अडवून धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी करुन, लाथा-बुक्क्यांनी…
