वाळुंज पब्लिक स्कूलच्या पाऊस गाणीत प्रेक्षक ओलेचिंब
विजेच्या कडकडाटात आणि चिंब पावसाच्या सरीत सुमधूर गीतांचा रंगला सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम वाळुंज पब्लिक स्कूल करत आहे -राहुल झावरे अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) पब्लिक स्कूलच्या…
मार्कंडेय विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
देशभक्ती, धार्मिक गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून देशातील विविध संस्कृतीचे दर्शन व सामाजिक प्रश्नांवर जागृती प्रकाशमान होण्यासाठी ज्ञान आत्मसात करा -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात प्रकाशमान होण्यासाठी ज्ञान आत्मसात करा. ज्ञानाने…
बटरफ्लाय नर्सरीच्या चिमुकल्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
वार्षिक स्नेहसंमेलनात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील बटरफ्लाय नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा…
हळदी-कुंकू कार्यक्रमात तुलसीचे वाण
पर्यावरण संवर्धनासह संस्कृती जोपासण्याचा संदेश हिंदू संस्कृती जपण्याचे काम महिलांनी करावे -अॅड. प्रणाली चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- हळदी-कुंकू कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन, हिंदू संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या आरोग्यदायी व पर्यावरणासाठी…
श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयात अवतरल्या आदिशक्तीची रुपं
देवीच्या भक्तीगीतांवर स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर गुणवत्तेपुढे गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही -पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व…
चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जिवंत केला महाराष्ट्राचा इतिहास
फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात मुलांना मोबाईलच्या विश्वातून काढून मैदानी खेळासाठी घेऊन जावे -डॉ. दिपाली पटारे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा अभूतपूर्व इतिहास सांस्कृतिक कार्यक्रमातून जिवंत करुन लोककलेचा नजराणा केडगाव…
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर करीत रंगला जिव्हाळा ग्रुपचा हळदी-कुंकू कार्यक्रम
मराठमोळ्या वेशभुषेत अवतरलेल्या महिलांनी लुटला विविध कार्यक्रमाचा आनंद अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार्या जिव्हाळा ग्रुपचा शहरात मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्राची लोकपरंपरा व संस्कृतीचा जागर करीत…
पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन मोबाईल संस्कृतीतून घडलेल्या पिढीचे भवितव्य अंधकारमय -विक्रांत मोरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईलने संवाद खुंटला गेला. तर संवाद खुंटल्याने नवीन पिढी पर्यंत ज्ञानाचा प्रचार-प्रसार देखील लुप्त होताना…
लंडन किड्स प्री स्कूल व ज्ञानसाधना गुरुकुलचे स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल व ज्ञानसाधना गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य…
अरणगावच्या अवतार मेहेरबाबा सेंटरचा 62 वा स्थापना दिन साजरा
बाबांची भजने व मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा रंगला सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथील अवतार मेहेरबाबा सेंटरचा 62 वा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मेहेर बाबांची भजने व मुलांचा…
