अखिल भारतीय भिक्षु संघ व तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने श्रामणेर विधीकर्ता शिबाराचे उद्घाटन
जगाच्या उध्दारासाठी बुध्द धम्माची गरज -भंते सुमंगल माहथेरा अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय भिक्षु संघ व तथागत बुध्दिस्ट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रामणेर विधीकर्ता शिबाराचे उद्घाटन भंते सुमंगल माहथेरो यांच्या हस्ते…
वाळूंजला शुक्रवार पासून श्रीहरी किर्तन महोत्सवाचे आयोजन
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूंज (ता. नगर) येथे श्रीहरी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, 13 मे पासून गावातील हिंगे वस्ती (नगर-सोलापुर रोड) येथे हा धार्मिक सोहळा…
निमगाव वाघात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या ईदच्या व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
गावातील सप्ताहासाठी मुस्लिम बांधवाचा हातभारमुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव आर्वजून उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
नेप्तीत रमजान ईद उत्साहात साजरी
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शनदेशामध्ये शांतता, सुख, समृध्दी व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम बांधवांची रमजान ईद नगर तालुक्यातील नेप्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी…
दोन वर्षानंतर रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानमध्ये
चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी होणार ईद साजरी अहमदनगर(प्रतिनिधी)- रमजानचा पवित्र महिना संपत असताना सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (दि.3 मे) मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी करणार आहे. कोरोनामुळे सलग दोन…
तपोवनला बिलाल मस्जिद समोर रोजा इफ्तारसाठी एकत्र आले सर्व धर्मिय
मुस्लिम बांधवांना हातात हात देऊन येणार्या रमजान ईदच्या हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा अहमदनगर(प्रतिनिधी)- तपोवन रोड, सुर्यानगर भागात मशिदीसमोर सर्व धर्मियांनी एकत्र येत रोजा इफ्तार कार्यक्रमात सहभाग घेतला. मुस्लिम बांधवांना हातात…
लालटाकी येथे महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पारंपारिक मिरवणूक
पोतराजांनी वेधले लक्ष अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी येथे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पोतराज, भक्तगण व डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्री…
भाईचारा व धार्मिक एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात एक रोजा सबके साथ! इफ्तार कार्यक्रम
इफ्तार कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर(प्रतिनिधी)- भाईचारा व धार्मिक एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात एक रोजा सबके साथ! हा इफ्तार कार्यक्रम घेण्यात आला. जुने आरटीओ कार्यालयाच्या…
शहरात रोजा इफ्तार पार्टीतून धार्मिक ऐक्याचे दर्शन
जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी मजलीस ए हुसैन कमिटी व अपना बाजार तेलीखुंटचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजानच्या पार्श्वभूमीवर तेलिखुंट येथे मजलीस ए हुसैन कमिटी व अपना बाजार तेलीखुंटच्या वतीने रोजा इफ्तार…
सारसनगरला पावन लिंबाचा मारुती मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा
होम-हवन व वेदमंत्राच्या जयघोषात धार्मिक सोहळा पार अहमदनगर(प्रतिनिधी)- सारसनगर राजश्री सोसायटी येथे भक्तांनी उभारलेल्या पावन लिंबाचा मारुती मंदिरात हनुमानजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि.25 एप्रिल) संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते झाली. सकाळी…