• Fri. Mar 14th, 2025

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • केडगावात डोळ्यांचं पारणं फेडणारा बाल वारकर्‍यांचा रिंगण सोहळा

केडगावात डोळ्यांचं पारणं फेडणारा बाल वारकर्‍यांचा रिंगण सोहळा

विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. केडगाव वेस पासून या दिंडी सोहळ्याचे प्रारंभ झाले. हातात भगवे…

श्रमिकनगरला दिंडीतून बाल वारकर्‍यांनी घडवले पर्यावरणातील विठ्ठलाचे दर्शन

दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- विठ्ठल विठ्ठल…विठ्ठला हरी ओम विठ्ठला…, ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा माझा… मी विठ्ठलाचा… ,माऊली…माऊली… या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन…

भिंगार हायस्कूलच्या शिस्तबध्द रिंगण सोहळ्याने वेधले लक्ष

ज्ञानोबा-तुकोबा…, माऊली माऊली… च्या गजरात भिंगारमधून बाल वारकर्‍यांची दिंडी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भिंगार हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची उत्साहात दिंडी काढण्यात आली. शाळेच्या मैदानात बाल वारकर्‍यांचा शिस्तबध्द रिंगण सोहळ्याने…

ज्ञानोबा… तुकाराम… गजर करीत भिंगारला अवतरले बाल वारकरी

भिंगारला नवीन मराठी शाळेची दिंडी उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील अ.ए.सो.च्या नवीन मराठी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बालवारकर्‍यांची दिंडी उत्साहात पार पडली. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात…

शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची दिंडी उत्साहात

घोड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल…

आलमगीरला निघाली बाल वारकरींची दिंडी

ऑर्किड प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून…

निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथील श्री खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निमगाव वाघा…

दिंडीने रेल्वेस्टेशन परिसर बनले भक्तीमय

श्री क्षेत्र सिरसगाव दिंडीचे आनंदनगर परिसरात उत्साहात स्वागत भाविक व वारकर्‍यांमध्ये रंगला फुगड्यांचा फेर अहमदनगर (प्रतिनिधी)- माउली… माउली… नामाचा जयघोष… तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात औरंगाबाद येथील…

बुरुडगावला डोळे दिपवून टाकणारा अश्‍वरिंगण सोहळा पार

श्री आशितोष महादेव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराने ग्रामस्थ भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुरुडगाव येथून शुक्रवारी (दि.1 जुलै) सकाळी श्री आशितोष महादेव…

श्री क्षेत्र डोंगरगणच्या दिंडीत अवयवदान व नेत्रदानाची जनजागृती

तर दिंडीतील वारकर्‍यांना प्राथमिक औषधोपचाराची किट भेट फिनिक्स फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री क्षेत्र डोंगरगण रामेश्‍वर देवस्थान दिंडीचे बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे फिनिक्स सोशल…