• Mon. Apr 6th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • मोहरमनिमित्त शिया बांधवांचे मातम

मोहरमनिमित्त शिया बांधवांचे मातम

या हसन-हुसेन, या अली… या अब्बास च्या घोषणांनी परिसर दणाणला तर मर्दानी थाटात सजले नवसाचे वाघ अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरात उत्तर प्रदेशातील लखनौ व महाराष्ट्रात अहमदनगरचे मोहरम सर्वत्र प्रसिध्द आहेत. या…

पब्लिक स्कूल वाळूंजच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात

आषाढी वारीसाठी निघालेल्या विविध दिंडीचे विद्यार्थ्यांनी केले स्वागत विठू नामाच्या गजराने शालेय परिसर दुमदुमले वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कृषीभूषण संबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठान संचलित पब्लिक स्कूल वाळूंजच्या शालेय विद्यार्थ्यांनी…

निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ,…

बुरुडगावात रंगला अश्‍वरिंगण सोहळा

बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. सालीमठ यांचे दिंडीतील महिलांसह फुगड्यांचा फेर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव (ता. नगर) येथील श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडीचे…

निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

वारकऱ्यांना वृक्षरोपणासाठी रोप देऊन केली दिंडी मार्गस्थ गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या…

हिंगणगाव फाटा येथील हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार

मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, हिंगणगाव फाटा (ता. नगर) येथील भिसे वस्तीत असलेल्या हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार करुन मंदिराचे रुप पालटले आहे. मंदिरात नुकतेच हनुमानजीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.…

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वागत

हातात टाळ घेऊन आमदार जगताप दिंडीत सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय…

अंगारकी चतुर्थीनिमित्त उद्योजक रवी बक्षी व सौ.सुनिता बक्षी यांच्या हस्ते गणेश याग संपन्न

बक्षी परिवाराच्या वतीने श्री विशाल गणेशास 1 लाख रोख व सोन्याची चेन अर्पण अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने होत असते. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश याग पुजेतून…

संवर्धन केलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महिलांनी केली पूजा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी दहा वर्षापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी केली. या उपक्रमातून…

अहमदनगर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) सोमवारी (दि.17 जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान…