• Sun. Apr 5th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरात रंगली शोभायात्रा

श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरात रंगली शोभायात्रा

समाजबांधवांसह महिला वर्गाची उपस्थिती राधाकृष्ण मंदिरातील धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातून सोमवारी (दि.26 ऑगस्ट) भव्य शोभायात्रा काढण्यात…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी

गोकुळाष्टमी निमित्त रंगला विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम श्रीकृष्ण व राधेच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत बालगोपालांनी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला. शाळेत आयोजित करण्यात…

श्री शुकलेश्वर महादेव मंदिर परिसरात बेलाच्या रोपांची लागवड

चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; भाविकांना खिचडी आणि फळांचे वाटप निसर्गात देवाचे अस्तित्व -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री शुकलेश्वर…

केडगावला रंगलेल्या साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरुप निसर्गाशी जोडले -सचिन कोतकर शाहूनगर परिसरातून निघालेल्या पालखी मिरवणूकीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्या धार्मिक कार्याने मानसिक समाधान मिळते, तिथे देवाचे अस्तित्व नक्कीच असते. नोकरी, व्यवसायानिमित्त…

शहरात 31 ऑगस्टला रंगणार नवनगरी सूर व ताल दिंडी संगीतांची विशेष मैफल

श्री विशाल गणेश मंदिरात पोस्टरचे अनावरण नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीत रचनांचे सादरीकरण तसेच गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा कलाविष्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत…

श्री राधा-कृष्ण मंदिराच्या वतीने शहरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन

सोमवारी शहरातून निघणार शोभायात्रा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात…

मानवसेवा प्रकल्पात बेघर निराधारांचा रक्षाबंधन साजरा

भावांनी दिला निराधार बहिणींना रक्षणाचा आधार अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील बेघर निराधार पिडीत माता-भगिनी व निराधार बांधवांसह रक्षाबंधन साजरा केला. अनाथ निराधार व मानसिक विकलांग माता-भगिंनीनी…

एमआयआरसीमध्ये पहिली राखी देशाच्या जवानांसाठी उपक्रम साजरा

कानडे परिवाराचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधननिमित्त कानडे परिवाराच्या वतीने पहिली राखी देशाच्या जवानांसाठी उपक्रम राबविण्यात आला. कुटुंबापासून लांब देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या जवानांना राखी बांधून देशातील बांधव सदैव तुमच्या सोबत…

समाज व संस्कृतीचा पाया महिलांमुळे टिकला आहे -संजय सपकाळ

हर दिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्षाबंधन साजरा महिलांचा मान सन्मानार्थ व पर्यावरण रक्षणाची घेतली शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना, त्यांच्या सुरक्षेबरोबरच समाजाची मानसिक…

केडगावला साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ

23 ऑगस्टला श्री साईबाबा पालखी मिरवणूकीचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील बँक कॉलनी साईबाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाचे प्रारंभ ग्रंथ पूजनाने पार पडले. श्री साईबाबा फाउंडेशन बँक कॉलनी…