लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी
गोकुळाष्टमी निमित्त रंगला बहारदार सांस्कृतिक सोहळा श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषेतील लहानग्यांनी वेधले उपस्थितांचे लक्ष नगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जल्लोषमय वातावरणात दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा करण्यात आला.…
रक्षाबंधन निमित्त शहरात रंगली चित्रकला स्पर्धा
विद्यार्थ्यांनी रेखाटले भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेहभाव नगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाच्या सणानिमित्त शहरात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ड्रीमि चोको डिलिशियस प्रायव्हेट लिमिटेड या चॉकलेट कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…
शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
मानवी मूल्यांनी नटलेली आदिवासी संस्कृती जगासाठी आदर्श -प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य व निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात जागतिक आदिवासी दिन…
जांभळी-जांभुळबन येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा
शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन शालेय साहित्याचे वाटप सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या इतिहासाचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक -रामदास बाचकर नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा…
सारसनगरच्या विधाते विद्यालयात रक्षाबंधन साजरा
विद्यार्थिनींनी बांधल्या आपल्या भावांना राख्या विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्व, स्नेह आणि संस्कारांची रुजवण नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पारंपरिक पध्दतीने उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.…
अहिल्यानगर कारागृहात भावनिक वातावरणात रक्षाबंधन साजरा
राखीच्या नात्याने तुरुंगात उमटले प्रेम व विश्वासाचे सूर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बहेनजींनी बंदीवानांना बांधल्या राख्या नगर (प्रतिनिधी)- भावंडांच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन अहिल्यानगर जिल्हा कारागृहात एक…
कुटुंबापासून दूर असलो तरी आज खरचं सण साजरा झाला -कर्नल विक्रम निखरा
ॲबट संकुलच्या विद्यार्थिनींनी जवानांना बांधल्या राख्या जवानांच्या डोळ्यात तरळले भावनिक आश्रू नगर (प्रतिनिधी)- आमचे कुटुंब लांब असते, त्यामुळे सण साजरे करता येत नाहीत. पण आज विद्यार्थ्यांनी बांधलेली राखी पाहून रक्षाबंधन…
भारतीय नौसेनेतून निवृत्त झालेल्या जवानाच्या सन्मानार्थ वाळकीत मिरवणुक
दिलीप कासार यांचा युवकांच्या वतीने सन्मान नगर (प्रतिनिधी)- भारतीय नौसेनेत (जे.सी.ओ.) कार्यरत राहून प्रामाणिकपणे 20 वर्ष सेवा बजावलेले वाळकी गावचे सुपुत्र दिलीप तुकाराम कासार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गावकऱ्यांकडून त्यांचे स्वागत…
केडगावला साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ
12 ऑगस्टला श्री साईबाबा पालखी मिरवणूकीचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील बँक कॉलनी साई बाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ झाले आहे. या धार्मिक सोहळ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
केडगाव येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन
श्री साई बाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक उपक्रम भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- केडगाव, बँक कॉलनी येथील श्री साई बाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…
