• Wed. Apr 1st, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवाची सांगता जगदंबा मातेच्या मंदिरात होम-हवनाने

निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवाची सांगता जगदंबा मातेच्या मंदिरात होम-हवनाने

भक्तिरसात रंगलेले नऊ दिवसांचे धार्मिक सोहळे पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता होम-हवनाने वेद मंत्रोच्चारांच्या गजरात…

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थानात होम-हवन

वेदोच्चाराने दुमदुमला मंदिर परिसर; आकर्षक विद्युत रोषणाईने लखलखाट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. बुधवारी (दि.1…

केडगाव देवी मंदिर परिसरात भाविकांना फराळ वाटप

मंदिर परिसरात स्वच्छता अभियान नवरात्रोत्सवानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने केडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात फराळ वाटप करण्यात आले.…

शहरातील आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव

आनंदनगरात आदिशक्ती महिला मंडळाचा पुढाकार; कार्यक्रमातून महिला शक्तीचा जागर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा प्रयत्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात आदिशक्ती महिला मंडळाच्या…

श्री रेणुका माता देवस्थानात एपीआय माणिक चौधरी यांच्या हस्ते सपत्निक आरती

पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी देवी उपासनेतून धैर्य, संयम आणि शक्तीची प्रेरणा मिळते -माणिक चौधरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत…

रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी

यात्रेनिमित्त दर्शनाला गर्दी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रातील सातव्या माळेला, रविवारी (दि. 28 सप्टेंबर) यात्रेनिमित्त दर्शनासाठी…

जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये थिरकली तरुणाई

दांडिया व गरबाचा उत्साह; विविध स्पर्धांनी रंगला दांडिया कार्यक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक वेशभुषेतील…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे केडगाव देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

नवरात्र उत्सवाचा सामाजिक उपक्रम स्वच्छतेमुळे भक्ती अधिक पवित्र होते -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात…

शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगली माता की चौकी

भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका महिलांचा रंगला रास गरबा नृत्य अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार…

नवरात्र उत्सवानिमित्त शहरात रविवारी दांडिया नाईटचे आयोजन

रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे रविवारी (दि.28…