राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सोमवारी होणारे आत्मक्लेश आंदोलन तुर्तास स्थगित
राज्य परिवहन महामंडळाशी मुंबईत सकारात्मक चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी व पेन्शन वाढसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि.7 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले आत्मक्लेश आंदोलन मुंबईत झालेल्या…
शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीसाठी पाथर्डी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग खुला करा -शरद पवळे शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे तहसीलदारांकडून आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याअभावी निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीच्या मागणीसाठी पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी…
नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेस समोर महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन
खड्डेच खड्डे, धुळीचा फुफाटा, वीज आणि पाणी प्रश्नाची बकाल अवस्था टांगली वेशीवर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार; नागरी सुविधांसाठी केली निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात रस्त्यावर पडलेले खड्डेच खड्डे, धुळीचा…
शहरातील नागरी सुविधांच्या वाताहातीच्या निषेधार्थ महानगर पावीर सूर्यनामा जारी
महात्मा गांधीजी जयंती दिनी नगरकरांच्या साक्षीने दिल्लीगेट समोर होणार आंदोलन पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांची झालेली वाताहातीचा निषेध…
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाळला राष्ट्रीय निषेध दिवस जुनी पेन्शनसह प्रलंबीत प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करून, सर्व कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी…
थकबाकी व पेन्शन वाढसाठी एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक
7 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणारा आत्मक्लेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने थकबाकी व पेन्शन वाढसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 7 ऑक्टोबरला राज्यात एल्गार पुकारला…
प्रहार दिव्यांग संघटनेचे बुधवारी मुंबई मंत्रालयावर आंदोलन
आमदार बच्चू कडू करणार नेतृत्व अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.25 सप्टेंबर) मुंबई मंत्रालयावर आंदोलन होणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू…
हलगी, तुतारी व भांड्यांच्या निनादात महिला बांधकाम कामगारांचा आक्रोश
जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले आंदोलनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ व योजनांचा…
शहरात युवक काँग्रेसने जाळला नितेश राणेचा प्रतिकात्मक पुतळा
वारंवार वादग्रस्त वक्तव्य करुन हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष पसरवित असल्याचा केला निषेध भाजप नितेश राणे यांना पुढे करुन महाराष्ट्रात जातीय दंगली पेटविण्याच्या तयारीत -एहसान अहमद खान अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार वादग्रस्त व…
23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महिला कामगारांचा आक्रोश मोर्चा
ढोल व थाळी बजाव आंदोलन करुन वेधणार शासनाचे लक्ष लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ…
