देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार चौकात कामगारांची निदर्शने
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करावे व खासगीकरण थांबविण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी दोन…
सोमवारी देशव्यापी संपासाठी शहरातील सर्व कामगार एकवटणार
पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्या समोर आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करण्याच्या मागणी देशातील…
28 व 29 मार्च संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन उतरणार
संपामुळे बँकांचे कामकाज पूर्णतः होणार ठप्प अहमदनगर (प्रतिनिधी)- 28 व 29 मार्च रोजीच्या कामगारांच्या देशव्यापी संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सहभागी होणार आहे. बँकातिल एआयबीईए, एआयबीओए, बेफी या तीन…
सरकारी स्थावर मालमत्तेचा प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा जारी
सार्वजनिक मालमत्तेबाबत अनागोंदी असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अनेक ठिकाणी सरकारी मालकीच्या कोट्यावधी किंमतीच्या जागा पड असून, त्याचे योग्य नियोजन व वापर होत नसल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…
राज्यपालांच्या निरोपासाठी शहरातून पाठविण्यात आला दख्खनचा काटेरी गुच्छ
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचे अनोखे आंदोलन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेजबाबदार आणि चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांचा निषेध नोंदवत,…
रोजगाराच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालय दणाणले
पथविक्रेत्यांची निदर्शने एकाचे पोटभरून दुसर्याच्या पोटावर पाय देऊ नये अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालया समोर हॉकर्स…
ग्रामपंचायत कर्मचार्यांचा जिल्हा परिषदेवर धडकला हलगीच्या निनादात मोर्चा
राज्य व जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात…
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन पाठविणार राज्यपालांना निवडूंगाचे काटेरी बुके
शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे व वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने सोमवार दि. 14 मार्च रोजी डेक्कन…
जुने जिल्हाधिकारी कार्यालया समोर होळीच्या दिवशी शिमगा करुन सत्यबोधी सुर्यनामा
वापरा अभावी पडून असलेली इमारत इतर सरकारी कार्यालयांसाठी देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची चांगल्या स्थितीमधील इमारत वापरा अभावी पडून आहे. ही इमारत इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयांना उपलब्ध…
राज्यपाल कोश्यारी विरोधात डिच्चू कावा जारी
राज्यपालांना निरोपाचे नारळ देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आग्रही अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करुन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शेंडी शेंदूर काव्याला साथ देत, देशात दुही निर्माण करुन उन्नत…
