पुणे येथील भिडेवाडा ते मुंबई मंत्रालय पायी दिंडीत नगर जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग
आमदार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालायवर धडकणार शिक्षकांचा मोर्चा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न सोडवा, सरकार बदलले तरी शिक्षकांचे प्रश्न कायमच अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी पुणे येथील भिडेवाडा ते मुंबई…
आंदोलक शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीस घातला फुलांचा हार
प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूकहोत नसल्याने माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे सर्व प्रश्नांचा खुलासा करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने यासंदर्भात खुलासा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा…
भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर ईपीएस 95 पेन्शनर्सचे धरणे
पेन्शन वाढ करण्याची मागणी वेळ काढूपणा करणार्या केंद्र शासनाचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- पेन्शन वाढच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन वेळ काढूपणा करणार्या केंद्र शासनाचा निषेध नोंदवून, ईपीएस 95 पेन्शनर्स संघर्ष समितीच्या वतीने…
शहरात मुस्लिम युवकांनी टी राजाचा प्रतिकात्मक पुतळा दहण करुन पायदळी तुडवला
मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध सर्वच धर्मातील संत, महात्मे व पैगंबर याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्यांविरोधात कठोर कारवाई होण्याबाबतचा कायदा पारित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या प्रवक्त्या नुपूर…
देशात दलितांवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात रिपाईची निदर्शने
राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात झालेल्या दलित मुलाच्या अमानवी हत्येचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात दलितांवर होणार्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने करण्यात आली.…
श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी डाव्या शेतमजूर संघटनांची निदर्शने
मागणी दिवस पाळून केंद्र सरकारचा निषेध रोजगार, जमीन, घर, खाद्य सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, वेतन व सामाजिक न्याय विषयाच्या 30 मागण्यांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी देशातील पाच…
वीज दर वाढ निषेधार्थ आम आदमी पार्टीचे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
जिल्हाधिकारी यांना निवेदन नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर वीज दरात केलेली दरवाढ अन्यायकारक -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- वीज दर वाढीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने…
राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या उपविभागीय अभियंत्याला फासले काळे
क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याचे आश्वासन देऊन देखील कामे सुरु न केल्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याची मागणी…
13 जुलैला महानगरपालीका आयुक्तांच्या दालात सावली दिव्यांग संघटनेचा ठिय्या
अधिका-यांच्या पगाराबरोबरच दिव्यांगचे उदरनिर्वाह अनुदान नियमीत वर्ग करा – बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन निर्णयानुसार अहमदनगर महानगर पालीकेच्या झालेल्या ठरावा प्रमाणे सन 2017 पासुन दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे अनुदान नियमीत…
मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेचा शहरात निषेध
डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकार विरोधात आवाज उठविल्याच्या द्वेषातून मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर.बी. श्रीकुमार आणि पोलीस अधिकारी संजीव…
