रस्त्याचे कॅनॉल झालेल्या त्या बोल्हेगाव रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावा
जीवनधारा प्रतिष्ठानची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने…
एमआयडीसीचा भाजी बाजार आला पुन्हा रस्त्यावर
मागील आठवड्याच्या कारवाईनंतर पुन्हा जैसे थी परिस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील आठवड्यात एमआयडीसी पोलीसांनी नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकानांचे हटविलेले अतिक्रमण पुन्हा रस्त्यावर थाटण्यात…
नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट
युवासेना शहर प्रमुख महेश लोंढे यांचा आरोप स्थानिक नागरिकांचा महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 8 मधील श्रीकृष्ण नगरचे अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप…
खानापूरला पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन द्यावा
अन्यथा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे उपोषण तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील राजकीय दबावापोटी ग्रामपंचायतीकडून कारवाईस टाळाटाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन…
गाझीनगरच्या साई कॉलनीत ड्रेनजलाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
ड्रेनजलाईन टाकून देण्याची रिपाईची मागणी अन्यथा नागरिकांसह महापालिकेत उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गाझीनगर काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनीत ड्रेनजलाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका…
कोठला येथे रस्त्यावर थांबणार्या खासगी लक्झरी बसना शहरा बाहेर थांबा द्यावा
स्थानिक नागरिकांचे शहर वाहतुक शाखेला निवेदन वाहतूक कोंडी व लहान-मोठ्या अपघातांचा नागरिकांना त्रास अहमदनगर (प्रतिनिधी)- कोठला येथील राज चेंबर्स समोर भर चौकात व रस्त्यावर थांबणार्या खासगी लक्झरी बसमुळे वाहतुक कोंडीचा…
रस्त्यावर बसण्याच्या अट्टहासाने एमआयडीसीचा धोकादायक भाजी बाजार जीवावर उठला
भाजी व फळ विक्रेत्यांना मागे सरकवून बसविण्यासाठी नागापूर भाजीपाला मटन, मासे व्यापारी असोसिएशनचा पुढाकार परिसराची स्वच्छता व मार्किंग करुन विक्रेत्यांना बसविण्याचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-मनमाड महामार्गावरील एमआयडीसी हद्दीत थेट रस्त्यावरच…
शहरातील त्या भागात अगोदरच घरफोडी व दरोडा त्यात रस्त्यांवरील पथदिवे बंद
काटवन खंडोबा रोड, गाझीनगर व साई कॉलनी भागातील पथ दिवे सुरु करण्याची रिपाई अल्पसंख्यांक विभागाची मागणी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- घरफोडी, दरोड्यामुळे नागरिक भयभीत असताना रात्री रस्त्यांवरील पथदिवे बंद…
खड्डेमय रस्त्यामुळे कोल्हार व उदरमल घाट बनले धोकादायक
रस्ता, साईड पट्टे व रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे माजी मंत्री कर्डिले यांना निवेदन कोल्हार व उदरमल घाटाच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- खड्डेमय रस्त्यामुळे अपघातात अनेकांचे…
शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करा
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे मनपा प्रशासनाला निवेदन स्वच्छता मोहिमच गारठल्याने कचरायुक्त शहर बनल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेऊन तातडीने शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी…
