काँग्रेसच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल बोडखे यांचा सत्कार
मराठा महासंघ व निमगाव वाघा ग्रामस्थांनी केला सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत सदस्य भरत साहेबराव बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल मराठा महासंघ व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने…
शगुफ्ता शेख-काझी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार
पुरस्कारार्थींमध्ये काझी महाराष्ट्रातील एकमेव महिला शिक्षिका मूळ नगरच्या असलेल्या काझी या शिक्षिकेचा सर्व नगरकरांना अभिमान -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या कन्येने शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवून शहराचे नांव उंचावले.…
राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका अनिता काळे यांचा सन्मान
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिला सदस्यांनी केला सत्कार उपक्रमशील शिक्षिका काळे यांचे कार्य प्रेरणादायी -आशाताई फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका…
शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व मोडक यांचा सत्कार
नगर क्लब बॅडमिंटन ग्रुपचा शिक्षक दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व तथा हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांचा…
दहावी बोर्डात प्रणिता बोडखेला मिळालेले गुण कौतुकास्पद -शिक्षणाधिकारी कडूस
शिक्षणाधिकारी यांनी केला गुणवंत विद्यार्थिनी बोडखे हिचा सत्कार सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मिळवले 94 टक्के गुण अहमदनगर (प्रतिनिधी)- सीबीएसईच्या दहावी बोर्डात प्रणिता बोडखेला मिळालेले गुण कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा परिषद…
मराठी चित्रपटातील कलाकार रघुनाथ आंबेडकर यांचा आमदार पडळकर यांच्या हस्ते सत्कार
विविध राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात साकारल्या भूमिका अहमदनगर (प्रतिनिधी)- धनगर समाजावरील अन्याय अत्याचारा विरुद्ध प्रकाश झोत टाकणारा राष्ट्रीय पुररकार विजेता चित्रपट ख्खाडा व इतर मराठी चित्रपटातील कलाकार तथा भाजपा कामगार…
राष्ट्रीय क्रीडा दिनी आमदार लंके यांनी केला राष्ट्रीय महिला खेळाडूचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रीय कुस्ती व ज्युदोपटू प्रियंका डोंगरे-ठाणगे या खेळाडूचा सत्कार केला. नगर तालुक्यातील द्वारका लॉन येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा सत्कार सोहळा…
वासन उद्योग समूहाचे तरुण वासन यांचे आहुजा परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व उद्योग क्षेत्रात योगदान देणारे वासन उद्योग समूहाचे तरुण वासन यांच्या वाढदिवसानिमित्त जनक आहुजा यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय वासन, पितांबर भामरे, तेजी बेदी,…
कुस्तीगीर परिषदेचे नवनिर्वाचित सरचिटणीस काकासाहेब पवार यांचे शहरात स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवनिर्वाचित सरचिटणीस अर्जुनवीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार शहरात आले असता पै. संजय (काका) शेळके यांनी त्यांचा सत्कार करुन स्वागत केले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार…
एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचारींच्या पेन्शनवाढीसाठी लढा उभारण्याचा निर्धार
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटीचे पहिले वाहक केवटे यांचे अभिष्टचिंतन महागाई काळात पेन्शनवाढ सेवानिवृत्त कर्मचार्यांचा जीवणमरणाचा प्रश्न -दिनकरराव लिपाने अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटीचे…