त्रंबकेश्वर गुरू कुलपिठाचे चंद्रकांत मोरे यांची दहिवाळ सराफच्या नूतन दालनाला भेट
सचोटी, प्रामाणिकपणा व नम्रतेने केलेला व्यवसाय बहरतो -सद्गुरु मोरेदादा अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील दहिवाळ सराफ खरवंडीकरच्या नूतन दालनाला श्री क्षेत्र त्रंबकेश्वर गुरू कुलपिठाचे चंद्रकांत मोरेदादा यांनी भेट दिली. यावेळी दहिवाळ…
शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करणारे बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार
सामाजिक जाणीव असलेल्या शिक्षकांची समाजाला गरज -सुभाष घोडके अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष व पाठपुरावा करून विविध प्रश्न सोडविणारे व सामाजिक कार्याने आपला ठसा उमटविणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे…
सरपंच परिषदेच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार
नगर तालुक्यात खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे योगदान कौतुकास्पद -प्रतापपाटील शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषदेच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषदेचे माजी…
नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार
नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या…
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अल्ताफ शेख यांची पोलीस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार
पोलिस दलात प्रमाणिकपणे देत असलेली शेख यांची सेवा कौतुकास्पद -अरुण खिची अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिस दलात उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त अल्ताफभाई शेख यांना पोलीस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा भ्रष्टाचार…
नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रोहोकले यांचा सत्कार
रोहोकले यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब रोहोकले यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा नवनाथ…
नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे
नवनाथ विद्यालय व नृसिंह विद्यालयात डोंगरे यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीबद्दल निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ…
हरदिन मॉर्निंग ग्रुपने केला मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांचा सन्मान
केंद्रात स्वच्छता सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल नागरी सत्कार कॅन्टोन्मेंट बोर्डाला मिळालेला पुरस्कार भिंगारकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाकडून भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाला स्वच्छ…
शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने केरळचे राज्यपाल खान यांचा सत्कार
घर घर लंगरसेवेच्या सामाजिक कार्याचे राज्यपालाकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शीख, पंजाबी व सिंधी आणि घर घर लंगरसेवेच्या वतीने केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शीख,…
सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्या डोंगरे कुटुंबीयांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्या निमगाव वाघा येथील डोंगरे कुटुंबीयांचा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. मार्केटयार्ड…