• Sat. Mar 15th, 2025

सत्कार

  • Home
  • घर घर लंगर सेवेच्या वतीने मर्चंट्स बँकेचे संचालक हस्तीमल मुनोत यांचा सत्कार

घर घर लंगर सेवेच्या वतीने मर्चंट्स बँकेचे संचालक हस्तीमल मुनोत यांचा सत्कार

शहराच्या व्यापार व औद्योगिकरणाला गती देण्याचे काम मर्चंट्स बँकेने केले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी हस्तीमल मुनोत यांची निवड झाल्याबद्दल घर घर लंगर सेवेच्या वतीने त्यांचा…

लायन्स मिडटाऊन व डॉ. अनभुले मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने

शहरातील सात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स मिडटाऊन व डॉ. अनभुले मेडिकल फाऊंडेशनच्या शहरातील विविध क्षेत्रातील सात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्‍या स्त्री…

महिला दिनी ज्येष्ठ विडी कामगार महिलांचा सन्मान

मुलींना उच्च शिक्षणाने सक्षम करा -शर्मिला गोसावी अहमदनगर (प्रतिनिधी)- एक महिला शिकली तर, ती दोन्ही कुटुंब सक्षम करू शकते. यासाठी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षणाने सक्षम करण्याचे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे…

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनने केला महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान

महिला दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित नगर तालुका पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान करण्यात आला.मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय…

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वर्षा सय्यद यांच्या वतीने

महिला दिनानिमित्त न्यायाधीश नेत्राजी कंक व न्यायाधारच्या अ‍ॅड. निर्मला चौधरी यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका डॉ. वर्षा सय्यद यांनी अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालयात झालेल्या महिला दिनाच्या…

राष्ट्रीयकृत बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती झालेल्या सुश्मिता शिंदे हिचा गौरव

महिला दिनानिमित्त झाला सन्मान जिल्ह्यात चर्मकार समाजातील पहिली महिला बँक अधिकारी होण्याचा मिळवला मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या बँकिंग परीक्षेत यश संपादन करुन राष्ट्रीयकृत बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती झालेल्या सुश्मिता…

अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला साकडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते पवार यांचे स्वागत करुन विशाल गणेशाची प्रतिमा भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांचे शहरात स्वागत करण्यात आले.…

ज्ञानाने प्रकाशमान होऊन स्वत:चे अस्तित्व सिध्द करता येते -श्रीकांत केळगंद्रे

भारतीय वनसेवा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगंद्रे यांचा ढोर समाजाच्या वतीने सन्मान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानास युवक-युवतींचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, ज्ञानाने प्रकाशमान होऊन स्वत:चे अस्तित्व…

कास्ट्राईबच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल वसंत थोरात यांचा सत्कार

कर्मचार्‍यांच्या न्याय, हक्कासाठी शासन व कर्मचारी यांमधील दुवा म्हणून कास्ट्राईबचे कार्य -वसंतराव थोरात अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी वसंतराव थोरात यांची नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर महानगर…

वारकरी परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षक देशमुख यांचे स्वागत

गुन्हेगारी रोखण्यासाठी गावनिहाय बैठका घेऊन पोलीस मित्र जोडावे -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घेतला असता त्यांचा अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र…