• Sat. Mar 15th, 2025

सत्कार

  • Home
  • हिंगणगाव विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

हिंगणगाव विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

दहावी बोर्डासह स्कॉलरशिप, एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश विद्यार्थी केंद्रित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास -आबासाहेब सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे हिंगणगाव विद्यालय गुणवत्तेसाठी कायमच आघाडीवर असून, विद्यार्थ्यांनी उत्तम अध्यापन व…

जिल्हा केमिस्ट असोसिएशनने केला गुणवंतांचा सत्कार

जीवनात ध्येय असल्याशिवाय यश प्राप्ती नाही -संजय कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कै.डॉ. आर.जी. सोमाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केमिस्ट परिवारातील इयत्ता…

नीट मध्ये 99 टक्के मिळवणार्‍या शेख कामिलचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील शेख कामिल अहमद याने नुकत्याच झालेल्या नीट 2023 च्या परीक्षेत 99.19 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. तसेच रोझीना रिजवान अहमद हिने…

जागतिक दर्जाच्या मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेल्या नगरच्या धावपटूंचा सत्कार

दक्षिण आफ्रिकेत नगरचे चारही धावपटू शहराचे नाव उंचावतील -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील धावपटू गौतम जायभाय, योगेश…

जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय भालसिंग यांचा सत्कार

सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो, निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची समाजही दखल घेतो. फक्त हेतू साधण्यापुरते केलेल्या सामाजिक कार्याचे पितळ उघडे…

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जैन यांची रयतच्या उत्तर विभागीय कार्यालयास भेट

रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचे न्यायमूर्ती जैन यांच्याकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक संस्थेच्या समस्येबाबत चर्चा करून अडचणी जाणून घेण्यासाठी शहरात आलेले राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जैन यांनी रयत…

बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल कु. आचल सोनवणे हिचा नागरी सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कु. आचल रामदास सोनवणे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सावेडी, टिव्ही सेंटर येथे झालेल्या सत्कार…

बहुजन समाज पार्टीच्या वतीने तोफखाना पोलीसांचा सत्कार

वाहन चोरांना जेरबंद करुन केलेल्या कारवाईचे कौतुक वाहन चोरांची दहशत मोडीत काढून पोलीसांनी समाधानाचे वातावरण निर्माण केले -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेऊन…

शरद चव्हाण एस.टी. बॅक कर्मचार्‍यांचे कुशल नेतृत्व -विजय भालसिंग

चव्हाण यांचे भालसिंग यांच्या वतीने अभिष्टचिंतन अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. को ऑपरेटिव्ह बॅक एम्प्लॉईज युनियनच्या कर्मचारींचे कुशल नेतृत्व शरद चव्हाण असून, त्यांनी कर्मचार्‍याच्या हितासाठी कार्य केले. त्यांचे कार्य सर्वांच्या स्मरणात दीपस्तंभाप्रमाणे…

आबासाहेब सोनवणे यांचा नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या (सुकाणू समिती) अध्यक्षपदी हिंगणगाव (ता. नगर) चे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील सोनवणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने…