भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सन्मान नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापके उल्हास पोपट दुगड यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने…
योगेश गलांडे यांचा कामगार भूषण पुरस्काराने गौरव
कामगार वर्गासाठी सुरु असलेल्या संघर्षमय कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करुन त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे…
निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
शिक्षकांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने होणार गौरव प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव…
विजय भालसिंग भारत गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित
अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्षमित्र विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल भारत गौरव सन्मान पुरस्कार…
शासनाचा पुरस्कार प्राप्त चंद्रकांत काळोखे यांचा फकिरा कादंबरी भेट देऊन सन्मान
शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजीक विचारमंचच्या वतीने काळोखे यांच्या कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भानुदास काळोखे यांचा…
जालिंदर बोरुडे यांचा लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
मोफत नेत्र शिबिर व नेत्र दान चळवळीतील कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर…
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शौर्य गौरव पुरस्काराने सन्मानित
गीते यांनी दाखवलेले कर्तृत्व व धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचे जीव वाचविणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते…
सरोज आल्हाट संत तुकाराम महाराज साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित
साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
रामचंद्र लोखंडे यांचा राजर्षी शाहू महाराज योगरत्न पुरस्कारने गौरव
निरोगी आरोग्य व तणावमुक्तीच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामाचे धडे देणारे योगशिक्षक रामचंद्र बाबूराव लोखंडे यांना धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज योगरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. निमगाव…
शिवानंद भांगरे यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मान
पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयातील कलाशिक्षक शिवानंद भांगरे यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर)…
