विजय भालसिंग यांना भूमीपुत्र पुरस्कार तर नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान
सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना राज्यस्तरीय आयडॉल भूमीपुत्र पुरस्कार तर पै. नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्काराने शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने…
अनिता काळे यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव
महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा (ता.…
भोयरे पठार येथील बाबा टकले आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
गावाच्या विकासात्मक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासात्मक कार्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भोयरे पठार (ता. नगर) येथील सरपंच बाबा नाथा टकले यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने…
युवा उद्योजक विनोद साळवे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून उभारला कोल्ड प्रेस खाद्य तेलाचा व्यवसाय पाठीवरती शाबासकीची थाप जीवनात आत्मविश्वास निर्माण करते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आनखी उत्साहाने कार्य करण्याची ऊर्जा मिळते. पुरस्कारातून पाठीवरती…
सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
सामाजिक योगदानाबद्दल सावित्री ज्योती महोत्सवात झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी यांना जय युवा अकॅडमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावेडी येथील कोहिनूर मंगल…
पत्रकार परिषदेच्या रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने नगर जिल्हा शाखेचा गौरव
माहुर येथील मेळाव्यात पुरस्काराचे झाले वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जिल्हा शाखेचा यंदाचा पुरस्कार नगर दक्षिण व…
रविवारी पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक योगदान देणाऱ्यांचा होणार गौरव
राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम पोलीस दलातील चंद्रशेखर यादव, ज्योती गडकरी, राजेंद्र सानप, राहुल सानप व शमुवेल गायकवाड यांना पुरस्कार जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व…
विजय भालसिंग यांना शिवस्वराज्य संस्थेचा भूमीपुत्र पुरस्कार जाहीर
गेल्या दोन दशकापासून करत असलेल्या सामाजिक कार्याचा होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आयडॉल भूमीपुत्र पुरस्कार 2024 जाहीर…
सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाहीर
आंबेकर, अंदानी, आढाव, ॲड. तोडकर, साळवे, तन्वर ठरले पुरस्काराचे मानकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमीच्या वतीने सावित्री ज्योती गौरव पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले असून, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण…
राजभवनात नगरचे बांधकाम व्यावसायिक राजेश भंडारी यांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराने गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील बांधकाम व्यावसायिक हर्षल उर्फ राजेश भंडारी यांना बांधकाम क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान…
