• Sat. Feb 28th, 2026

न्यायालय

  • Home
  • जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी

जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी

इंडिया अगेन्ट तमस स्लेवरी संघटनेचा पुढाकार अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या दोनशे वर्षपूर्तीनिमित्त जनतेच्या मदतीने व्यापक आंदोलन उभे करण्याची घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेला दोनशे वर्षे पूर्ण होत आहे. या…

अपहरण करून खून केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता

पारनेर तालुक्यातील खडकवाडी खून प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे मयताचे अपहरण करुन खून केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 21 मार्च रोजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने…

बहुचर्चित भालसिंग खून प्रकरण व मोक्क्यातील आरोपीला जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग खून प्रकरण व मोकांतर्गत कारवाई झालेल्या आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे याला विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी 50 हजारांची व्यक्तिगत…

हत्या व बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीची निर्दोष मुक्तता

बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा होता आरोप नगर तालुक्यातील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन पीडितेच्या बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा आरोपातून आरोपीची विशेष…

एमआयडीसी येथील श्री भवानी मिल्क प्रॉडक्टच्या दोघा संचालकांना दोन वर्षांची शिक्षा

दुधाचे पैसे देण्यास टाळाटाळ करुन धनादेश न वटल्याचे प्रकरण पैसे न दिल्यास आणखी तीन महिने शिक्षा, जिल्हा न्यायालयाचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- दुधाचा पुरवठा करणार्‍यास दिलेल्या धनादेश न वटल्याने श्री भवानी…

बिग मी इंडियातील गुंतवणूक दारांच्या 7.5 कोटींच्या फसवणुकीतील आरोपीस जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणूक दारांच्या 7.5 कोटींच्या फसवणुकीतील एमपीआयडीच्या गुन्हयातील आरोपीस अहमदनगर जिल्हा न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. सन 2020 फंड पे व बिग मी इंडिया…

मार्कंडेय पतसंस्थेच्या पदाधिकारी व वसुली अधिकारी विरुध्द न्यायालयाचे चौकशीचे आदेश

कर्ज फेडलेल्या कर्जदारावर बेकायदेशीरपणे कर्जाची रक्कम दाखवून धमकावल्याचा आरोप चेअरमन, व्हाईस चेअरमन व वसुली अधिकारी आले अडचणीत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेमधून कर्जाची परतफेड करुन देखील कर्जदारावर…

ई फायलिंगपेक्षा सर्वसामान्यांना लवकर न्याय कसा मिळेल? या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज

ई फायलिंगमुळे न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा खर्च वाढणार -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- ई फायलिंग बाबत मोठया प्रमाणात सर्व न्यायालयांमध्ये धावपळ सुरु झाली आहे. अचानक ई फायलिंग कसे करायचे? यामुळे…

पोस्को, अ‍ॅट्रोसिटी व विनयभंगच्या गुन्ह्यातील शेवगावच्या त्या आरोपीला जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथील पोस्को, अ‍ॅट्रोसिटी व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखले झालेला आरोपी कृष्णा कापकर याला अहमदनगर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला आहे. शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे…

नागेबाबा मल्टीस्टेटच्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातील आरोपींना जामीन

कोट्यावधीचे बनावट दागिने प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट सोने तारण प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या बनावट सोने तारण प्रकरणात शहर बँकेत आतापर्यंत 8 हजार…