दोन लाखाचा धनादेश मुदतीत न वटल्याने आरोपीस शिक्षा
चार महिन्याचा सश्रम कारावास आणि 2 लाख 21 हजार देण्याचे न्यायालयाचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील फिर्यादी अशोक शिंदे यांनी वाहन खरेदीच्या व्यवहारापोटी आरोपी तुकाराम बोरुडे यांना 4 लाख रुपये रोख…
बेकरी हल्ला प्रकरणातील उर्वरीत दोन आरोपींचेही जामीन न्यायालयाने फेटाळले
बेकरीतील कामगारांवर जीवघेणा हल्ला प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड येथील बेकरी हल्ला प्रकरणातील उर्वरीत आरोपी साहिल मंगेश पवार व कुणाल सचिन खंडेलवाल या दोन्ही आरोपींचे विशेष जिल्हा न्यायाधिश क्र.4 एम.एच.…
पाईपलाइन रोड येथील बेकरी हल्ला प्रकरणी आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले
बेकरीतील कामगारांवर झाला होता जीवघेणा हल्ला वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. 4 एम.एच. शेख यांनी बेकरी हल्ला प्रकरणातील आरोपी आकाश सुनील पवार व जयेश लक्ष्मीकांत लासगरे…
कौटुंबिक व कामगार न्यायालयात झालेल्या लोकन्यायालयात तडजोडीने प्रकरणे निकाली
प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी लोकन्यायालय काळाची गरज -न्यायाधीश संगीता ना. भालेराव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक व कामगार न्यायालयात शनिवारी (दि.27 जुलै) लोकन्यायालयात अनेक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आले. या…
चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- उसनवार घेतलेल्या साडे आठ लाख रुपयेच्या परतफेडीसाठी देण्यात आलेल्या धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी मिरणाल बॅनर्जी यांच्यावर नोव्हेंबर 2022 न्यायालयात दावा…
अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
नगर तालुक्यातील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केल्याच्या आरोपातून विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. पोलिसांच्या तपासात असे…
प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लगड्डा यांचा निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने होणार गौरव
अहमदनगर बार असोसिएशनचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या ओसाड परिसरात हिरवाई फुलविणारे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांना अहमदनगर बार असोसिएशनच्या पुढाकाराने निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने गौरव केला जाणार असल्याची…
बुऱ्हाणनगर देवी ट्रस्टच्या विश्वस्तपदी अमृता भगत व सुशील तापकिरे यांची नियुक्ती
44 वर्षापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री जगदंबा तुळजापूरची देवी ट्रस्ट बुऱ्हाणनगर (ता. नगर) ए-327 च्या विश्वस्तपदी अमृता सागर भगत व सुशील नानाभाऊ तापकिरे यांची नियुक्ती धर्मदाय…
सामाजिक बांधिलकी जपत नोटरींनी काम करावे -संगीता भालेराव (न्यायाधीश)
कौटुंबिक न्यायालयात नवनियुक्त नोटरीपदी नियुक्ती झालेल्या वकिलांचा गौरव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत नोटरी पब्लिक यांनी काम करावे. समाजातील गोरगरीब वंचित घटकांना विविध न्यायालयाच्या कामकाजासाठी लागणारे दस्तऐवज, पडताळणी,…
फसवणुक व एमपीआयडी मधील आरोपी तेजश्री जगताप यांचा उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स फसवणुक प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स मध्ये पैसे गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून 83 लाख 61 हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी…
