कासारे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा
झाडांच्या लिलावाच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- झाडांच्या लिलावाची रक्कम ग्रामपंचायत खात्यावर वर्ग न करता गैरव्यवहार केल्याचा आरोप करुन अन्याय…
लेखापरीक्षण अहवाल नसताना पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची बोलावलेली वार्षिक सभा रद्द करावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची सहकार आयुक्त व निबंधकांकडे तक्रार बँकेवर प्रशासक नेमून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचा सन 2022-2023 वैधानिक लेखापरीक्षण…
नागापूर येथील कुख्यात गुंड व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे गायकवाड यांची गृहमंत्रीकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील कुख्यात गुंड व त्याच्या टोळीवर हद्दपार किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष…
एक्साइड कंपनीत अवैधरित्या वाराई वसुली व पैसे लाटणाऱ्या टोळीप्रमुखावर कारवाई व्हावी
दोन महिन्यापासून थकलेला कामगारांना वाराई पगार मिळण्याची मागणी स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून एमआयडीसी मधील एक्साइड कंपनीतील माथाडी कामगारांची अर्ज…
आंबेडकरी चळवळीतील सुशांत म्हस्के यांच्यावर जाणीवपूर्वक दाखल केलेला गुन्हा मागे घ्या
तथागत बुद्धिस्ट सोसायटीची मागणी गुन्हा दाखल करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील सुशांत…
नागरिकांना सुरक्षा देणारे पोलीसांचे कुटुंबीयच धोकादायक घरात
पोलीस वसाहतीच्या दुरावस्थेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांना सुरक्षा देणारे पोलीसांचे कुटुंबीयच धोकादायक घरात राहत असताना…
धनगर समाजाला आरक्षण देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
भाजपच्या त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा अहमदनगर (प्रतिनिधी)- धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, चोंडी (ता. जामखेड येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व महसुल मंत्री यांच्या अंगावर…
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे
मराठा समन्वय परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला 50 टक्केच्या आत ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समन्वय परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील…
अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची 50 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी
मराठी पत्रकार परिषदेची मागणी रेल्वेचे मुंबई सेंट्रल झोन सदस्य मार्फत रेल्वेमंत्री यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी मराठी…
पारनेरच्या चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या दप्तर तपासणीतील दोषींवर गुन्हे दाखल करा
दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबित करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या कामात झालेल्या अफरातफर प्रकरणी दप्तर तपासणीच्या…
