वंचित बहुजनचे उमेदवार हनीफ शेख यांच्या प्रचारार्थ शहरात मोटारसायकल रॅली
जनसामान्यांच्या प्रश्नांना बगल देऊन वाटण्याची व कापण्याच्या भाषेमुळे समाजात द्वेष -उत्कर्षाताई रूपवते नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ शहरासह उपनगर भागातून…
खानदेश मैत्री प्रतिष्ठानचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा
आ. जगताप यांनी शहरातील मुलभूत प्रश्न सोडवून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले -देविदास हिरे नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना खानदेश मैत्री…
दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना शहरात दिली जाणार भारतीय लोकशाही रत्न राष्ट्रीय मानवंदना
त्याचवेळी भारताच्या निवडणूक आयोगाला पगारहमी पांढरा मकात्या करणार जाहीर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदचा पुढाकार; सत्तापेंढाऱ्यांविरोधात निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- भारताचे दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन…
निमगाव वाघात मतदार जागृतीने बालदिन साजरा
मतदानासाठी विद्यार्थ्यांनी कुटुंबातील सदस्यांकडून भरुन घेतले संकल्प पत्र भावी पिढीत सदृढ लोकशाहीचे मुल्य रुजले पाहिजे -नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बालदिन मतदार जागृतीने साजरा करण्यात आला.…
भिंगारमध्ये रिपाईसह आंबेडकरी जनता आ. जगताप यांच्या पाठिशी एकवटली
बैठका व प्रचार सुरु आ. जगताप यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले -अमित काळे नगर (प्रतिनिधी)- महायुतीत घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने भिंगार शहरात…
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांची भिंगार परिसरातून प्रचार रॅली
मतदारांच्या घरोघरी जावून घेतल्या गाठी-भेटी; बहुजन समाजाचा प्रतिसाद संविधान विरोधी सरकार उलथविण्यासाठी व फुले, शाहू व आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणा -हनीफ शेख नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील…
भिंगार शहरात शितलताई जगताप यांनी घरोघरी जाऊन घेतल्या महिलांच्या गाठी-भेटी
विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व महिला वर्ग आ. जगताप वर्ग यांच्या पाठिशी -सविता पवार नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य…
शहर विकासासाठी आ.संग्राम जगतापांचे रेणुकामातेला साकडे
केडगावच्या नागरिकांचा प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद वाजिद शेख नगर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे. अशीच सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर…
सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांच्या प्रचाराला प्रारंभ
सत्ताधारी व विरोधकांनी आपापसात सत्ता वाटून घेतल्याने श्रीगोंद्याचा विकास खुंटला -विनोद साळवे नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांनी निंबोडी (ता. नगर)…
महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात भाजपची यंत्रणा सरसावली
घरोघरी भेटीगाठी घेऊन जनतेला कल्याणकारी कामांची करुन दिली आठवण महायुतीचा उमेदवार निवडून आल्यस विकासाची घौडदौड अखंडपणे सुरु राहणार -ॲड. अभय आगरकर नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व…
