श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या चेअरमनपदी कोडम तर व्हाईस चेअरमनपदी कोटा यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुकतेच पार पाडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी नारायण कोडम व व्हाईस चेअरमनपदी सविता प्रकाश कोटा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ…
नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बाळासाहेब खताडे यांची नियुक्ती
पतसंस्थेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बाळासाहेब खताडे यांची नियुक्ती करण्यात आली. टिळक रोड येथील पतसंस्थेच्या कार्यालयात खताडे यांचा संस्थेचे चेअरमन सुदाम मडके यांच्या हस्ते…
वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी हनीफ शेख यांची नियुक्ती
कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत नियुक्तीची घोषणा संविधान विरोधी कार्य करणाऱ्या जातीयवादी शक्तींना भाजप बळ देत आहे -किसन चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हनीफ जैनुद्दीन शेख (बंटीभाई) यांची…
सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुकाध्यक्षपदी रामदास फुले यांची नियुक्ती
चिंतन बैठकीत झाली निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भिंगार येथे झालेल्या सकल माळी समाज ट्रस्टच्या चिंतन बैठकीत फुले…
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप कापडे यांची नियुक्ती
नागरिकांचे अधिकार व मुल्य जोपासण्याचे काम सातत्याने सुरु -संदीप कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप (नाना) महादेव कापडे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष…
विद्याताई गाडेकर यांची भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती
विश्वास सार्थ ठरवू -गाडेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नगर दक्षिण लोकसभा अंतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी विद्याताई गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे राज्य प्रमुख तुषार भोसले यांच्या…
राष्ट्रवादी युवक शहर सरचिटणीसपदी अनिस शेख यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शहर सरचिटणीसपदी अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर…
व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी भागा वरखडे
सुहास देशपांडे, प्रा. सुभाष चिंधे कार्याध्यक्षपदी नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची नगर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठी ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांची बैठक झाली.…
राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पवार यांच्या नियुक्तीची…
सकल माळी समाज ट्रस्टच्या शहर युवक उपाध्यक्षपदी भरत गारुडकर यांची नियुक्ती
पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार प्रामाणिक समाजकार्यामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला -किशोर डागवाले अहमदनगर (प्रतिनिधी)- सकल माळी समाज ट्रस्टच्या शहर युवक उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भरत गारुडकर यांची नियुक्ती करण्यात आली.…
