• Wed. Apr 15th, 2026

नियुक्ती

  • Home
  • विद्याताई गाडेकर यांची भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

विद्याताई गाडेकर यांची भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

विश्‍वास सार्थ ठरवू -गाडेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नगर दक्षिण लोकसभा अंतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी विद्याताई गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे राज्य प्रमुख तुषार भोसले यांच्या…

राष्ट्रवादी युवक शहर सरचिटणीसपदी अनिस शेख यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शहर सरचिटणीसपदी अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी भागा वरखडे

सुहास देशपांडे, प्रा. सुभाष चिंधे कार्याध्यक्षपदी नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची नगर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठी ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांची बैठक झाली.…

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पवार यांच्या नियुक्तीची…

सकल माळी समाज ट्रस्टच्या शहर युवक उपाध्यक्षपदी भरत गारुडकर यांची नियुक्ती

पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार प्रामाणिक समाजकार्यामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला -किशोर डागवाले अहमदनगर (प्रतिनिधी)- सकल माळी समाज ट्रस्टच्या शहर युवक उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भरत गारुडकर यांची नियुक्ती करण्यात आली.…

हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

मुंबईच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्तीची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत मागील 42 वर्षापासून कार्यरत असलेले हाजी शौकतभाई…

मानव विकास परिषदच्या पदाधिकाऱ्यांची निवड

राज्य सदस्यपदी दिनेश डेमला व युवक जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रांत पालवे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- मानव विकास परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी दिनेश अशोक डेमला व युवक जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रांत सुदर्शन पालवे…

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तय्यब बेग यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तय्यब बेग यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्यांक समाजात असलेला जनसंपर्क व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून बेग यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी…

काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती

विविध प्रश्‍नांवर युवकांमध्ये जागृती केली जाणार -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस सोशल मिडीयाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सागर इरमल…

महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ. संजय नांगरे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ.…