• Sun. Mar 1st, 2026

नियुक्ती

  • Home
  • हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

मुंबईच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्तीची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत मागील 42 वर्षापासून कार्यरत असलेले हाजी शौकतभाई…

मानव विकास परिषदच्या पदाधिकाऱ्यांची निवड

राज्य सदस्यपदी दिनेश डेमला व युवक जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रांत पालवे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- मानव विकास परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी दिनेश अशोक डेमला व युवक जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रांत सुदर्शन पालवे…

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तय्यब बेग यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तय्यब बेग यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्यांक समाजात असलेला जनसंपर्क व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून बेग यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी…

काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती

विविध प्रश्‍नांवर युवकांमध्ये जागृती केली जाणार -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस सोशल मिडीयाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सागर इरमल…

महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ. संजय नांगरे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव माळी तर सचिवपदी कॉ.…

शहर तालीम संघाच्या उपाध्यक्षपदी कैलास उर्फ पप्पू गर्जे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर तालीम संघाच्या उपाध्यक्षपदी कैलास उर्फ पप्पू गर्जे यांची निवड करण्यात आली. सर्जेपुरा येथील जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत गर्जे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र…

पोस्टल सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे

तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल डिव्हीजन सोसायटीच्या नुकतेच पार पाडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची सर्वानुमते…

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या जिल्हा सल्लागारपदी ॲड. बोरुडे व जिल्हा उपाध्यक्षपदी डोळस यांची नियुक्ती

सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेवून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या नगर जिल्हा सल्लागार प्रमुखपदी ॲड. दिपक बोरुडे व जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब डोळस…

माळी महासंघाच्या महिला पदाधिकारी व विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

आढावा बैठकीत समाजतील प्रश्‍न व संघटनेच्या दिशात्मक वाटचालीवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात माळी महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत समाजतील प्रश्‍न व संघटनेच्या दिशात्मक वाटचालीवर चर्चा करण्यात…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे यांची नियुक्ती

शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीसह संघटनेच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्‍नावर राज्यभर कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांची…