धक्कादायक: ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांचे निधन
वृत्तपत्र क्षेत्रातील दिलादार व्यक्तीमत्व हरपला अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल (वय 54 वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.26 ऑगस्ट) निधन झाले. ह्रद्यविकाराचा झटका आल्याने ते सावेडी येथील एका खासगी…
रयतच्या माजी प्राचार्या काशिबाई कांजवणे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेतील माजी प्राचार्या काशिबाई भाऊसाहेब कांजवणे यांचे अल्पशः आजाराने नुकतेच निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नाती असा परिवार आहे.…
निमगाव वाघाचे रंगनाथ पाचारणे यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील रंगनाथ विठ्ठल पाचारणे यांचे (वय 83 वर्षे) गुरुवारी (दि.18 ऑगस्ट) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व धार्मिक स्वभावाचे असल्याने सर्वांना…
छायाचित्रकार मयुर वडे यांचे अल्पशा आजाराने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील छायाचित्रकार मयुर वडे (वय 35 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मनमिळावू स्वभावामुळे तो सर्वांना सुपरिचित होता. उत्तम छायाचित्रकार व अल्बम डिजायनर म्हणून त्याची ओळख होती.…
सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा चव्हाण-गोयर यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा चव्हाण-गोयर (वय 67 वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले. त्या वाल्मीक समाजातील पहिल्या महिला पोलीस होत्या. त्यांचे शिक्षण उर्दू भाषेत चाँद सुलताना…
महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण सब्बन यांचे हृदयविकाराने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी टीव्ही सेंटर येथील अहमदनगर महापालिकेचे निवृत्त गुणवंत कर्मचारी किरण रमेश सब्बन (वय 70 वर्षे) यांचे गुरुवार दि. 19 मे रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व…
निमगाव वाघाचे बबन फलके यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील बबन ठकाराम फलके (दादा) (वय 83 वर्षे) यांचे सोमवार दि.9 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे असल्याने, सर्वांना…
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सयाजी खरात यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सयाजी खरात (वय 66 वर्षे) यांचे 5 मे रोजी निधन झाले. ते आंबेडकरी चळवळीमध्ये विद्यार्थीदशेपासून कार्यरत होते. कास्ट्राईब महासंघाचे…
कर्जुनेखारे येथील केरु पळसकर यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुनेखारे (ता. नगर) येथील ज्येष्ठ शेतकरी केरु यमाजी पळसकर यांचे नुकतेच वयाच्या 105 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे असल्याने, सर्वांना सुपरिचित होते.…
लक्ष्मीबाई सुपेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भूतकरवाडी येथील लक्ष्मीबाई सर्जेराव सुपेकर (वय 95 वर्षे) यांचे गुरुवारी (दि.17 फेब्रुवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना,…