बाळाजी दुधाडे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी) – वांबोरी (ता. राहुरी) येथील जुन्या पिढीतील कम्युनिस्ट कार्यकर्ते बाळाजी सोनू दुधाडे यांचे बुधवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना,…
वार्ताहर अनिल रोडे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वार्ताहर अनिल अशोकराव रोडे यांचे मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) पहाटे शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ते 37 वर्षाचे होते. ते काही दिवसापासून आजारी होते. गोणेगाव…
देहरे येथील नामदेव काळे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व दूध संघाचे माजी सचिव नामदेव विठ्ठल काळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. गावात त्यांचे सातत्याने…
ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणपत सानप यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथील निवृत्त जेष्ठ क्रीडाशिक्षक गणपत रामराव सानप यांचे मंगळवारी (दि.29 सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. गणपतराव सानप हे अतिशय मनमिळावू व विद्यार्थी…
प्राध्यापक सुनील नागरगोजे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्राध्यापक सुनील उत्तमराव नागरगोजे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नागरगोजे हे तिलोक जैन माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक तर फिजिक्स विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक होते. कायदे विषयाची पदवीही त्यांनी…
लोककलावंत (गोंधळी) संजय जाधव यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील लोककलावंत (गोंधळी) संजय भैरवनाथ जाधव यांचे नुकतेच ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षाचे होते. गोंधळी म्हणून ते जिल्ह्यात प्रसिध्द होते. जागरण-गोंधळ,…
हाजी कासमभाई चुडीवाले यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मोची गल्लीतील बांगड्यांचे प्रसिद्ध व्यावसायिक हाजी मोहम्मद कासमभाई चुडीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. त्यांचा दफनविधी जलालशाह कब्रस्तान मध्ये करण्यात आला.मनमिळावू स्वभाव व…
प्रगतशील शेतकरी बाबा कांडेकर यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव, हमीदपूर (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी बाबा नाना कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. शहरातील बांधकाम व्यावसायिक नानासाहेब कांडेकर, संजय कांडेकर व अंबादास…
मंगलाबाई बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील कोष्टी समाजाच्या ज्येष्ठ महिला मंगलाबाई कृष्णा बडदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने त्या सर्वांना सुपरिचित…
भिंगार येथील सुमनबाई तोडमल यांचे अल्पशा आजाराने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुमनबाई सिताराम तोडमल यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 77 वर्षाच्या होत्या. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त…