• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

उपोषण

  • Home
  • 3378 वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी नागपूरमध्ये उपोषण सुरु

3378 वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी नागपूरमध्ये उपोषण सुरु

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आंदोलनाची दखल घेण्यासाठी वेधले लक्ष शासन निर्णय निर्गमित करुन कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समग्र शिक्षा संघर्ष समितीने यशवंत स्टेडीयम, नागपूर येथे सोमवार (दि.…

पारनेर-श्रीगोंदा पंचायत समित्यांतील अपहार आणि बोगस टेंडर प्रकरणातील तक्रारींवर कारवाई करा

अन्याय निवारण निर्मूलन समितीचे विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा आर्थिक व निकट संबंध असल्याने कारवाई रोखली जात असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर आणि श्रीगोंदा पंचायत समित्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार,…

प्रलंबीत तक्रारींवर जाणीवपूर्वक कारवाई टाळली जात असल्याचा आरोप

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा श्रीगोंदा, पारनेर, अकोला तहसील कार्यालयातील गैरव्यवहार चौकशीचा अहवाल दडपला -अरुण रोडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांमध्ये दाखल तक्रारींवर वारंवार पाठपुरावा करूनही…

देहरे गावात रखडलेल्या विकासकामांविरोधात ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

हलगी-ताशा वाजवत प्रशासनाचे वेधले लक्ष दलित वस्ती सुधारणा योजनेतील अन्यायकारक कारभार विरोधात आक्रोश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देहरे गावातील रखडलेली विकासकामे, निष्कृष्ट दर्जाची पंधरावा वित्त आयोगाची कामे, तसेच दलित वस्ती…

छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाचव्या दिवशीही उपोषण सुरु

बुधवारपासून पाणी देखील घेणार नसल्याचा इशारा श्रीरामपूर गॅस स्फोटातील पीडितांना न्याय मिळण्याची मागणी फायनान्स कंपनीच्या गोरखधंद्यात अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 24 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या हिंदुस्तान…

गॅस टाकी स्फोटग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी छावाचे उपोषण

सात वर्षांपासून पीडित कुटुंबीय भरपाईच्या प्रतीक्षेत एचपी गॅस कंपनी व एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकी गळती व स्फोट दुर्घटनेतील…

मोफत शिक्षण व पर्यावरण संरक्षणासाठी गोरक्षनाथ गवते यांचे उपोषण

पाचीमहादेव मंदिर परिसरात केलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा; तिसऱ्या दिवशी उपोषण सुटले पर्यावरणात केलेल्या हस्तक्षेपाने अतिवृष्टी व ढगफुटी मानवनिर्मित -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण व उच्चशिक्षण कायमस्वरूपी मोफत मिळावे आणि…

कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्र या संस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणावर महिलांचे उपोषण

ठाणेला बदली झालेल्या माजी जिल्हा समन्वय अधिकारी व व्यवस्थापक महिलेविरोधात कारवाईची मागणी नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी बचत गटातील महिलांना आंदोलन करण्याची वेळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा समन्वय…

खासगी फायनान्स घोटाळा : अधिकाऱ्यांच्या संगनमताने मागासवर्गीय कुटुंब आले रस्त्यावर?

सह्याद्री छावा संघटनेचा इशारा 26 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण खोट्या कागदपत्रांच्या आधारावर घर जप्त; दोषींवर कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तत्कालीन अप्पर उपजिल्हाधिकारी, नगर तालुका तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी तसेच एमआयडीसी पोलीस…

जनहितार्थ जन आक्रोशच्या वतीने 9 सप्टेंबरपासून उप वनसंरक्षक कार्यालया समोर पुन्हा उपोषण

वन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांनी जमवली माया -रघुनाथ आंबेडकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील उप वनसंरक्षक कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण बनले असल्याचा…