आमदार संग्राम जगताप मित्र मंडळ व लक्ष्मी कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा नागरी सत्कार
सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात प्रा. विधाते यांचे कार्य दिशादर्शक -गणेश बोरुडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात प्रा. माणिक विधाते यांचे कार्य दिशादर्शक असून, सामाजिक नाते जोडणारे नेतृत्व…
जेऊर बायजाबाई ग्रामस्थांच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी प्रा. माणिक विधाते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जेऊर बायजाबाई (ता. नगर) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब…
महाराष्ट्र दिनानिमित्त कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा सत्कार
कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकार्यांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनानिमित्त कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. शहरात सामाजिक शांतता, सुव्यवस्था अबाधित…
सरपंच परिषदच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा सन्मान
अहमदनगर(प्रतिनिधी)- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने आदर्शगाव हिवरेबाजार येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गावाच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, पर्यावरण, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे निमगाव…
समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शरद क्यादर यांचा गौरव
समाजाची प्रगती व स्थैर्य निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करावी -शरद क्यादर अहमदनगर(प्रतिनिधी)- पारंपारिक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, बहुजन समाजाला बदलत्या काळानुरुप उद्योगधंद्याची कास धरावी लागणार आहे. समाजाची प्रगती…
कापूरवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार
अभ्यासू व शेतकर्यांच्या प्रश्नाची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी सोसायटीला मिळाला -दत्तात्रय गायकवाड अहमदनगर(प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. मीनानाथ एकनाथ दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजीव गांधी…
बोठे यांचे कार्य कौतुकास्पद -सचिव जी.डी. खानदेशे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून इंग्रजी विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावून कोरोना काळातही उपक्रमशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरेश बोठे यांनी केले. शांत, मीतस्वभावी, उपक्रमशील असणार्या बोठे यांचे हे कार्य…
संदिप डोंगरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
सामाजिक व क्रीडा क्षेत्रात डोंगरे कुटुंबीयांचे योगदान दिशादर्शक -कोंडीभाऊ फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्तीपटू पै. संदिप डोंगरे याची नगर तालुका तालिम सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल निमगाव वाघा येथे ग्रामस्थांच्या वतीने…
कुस्ती हगाम्यात चांदीची गदा पटकाविल्याबद्दल पै. मनोहर कर्डिले याचा सत्कार
दोन वर्षापासून कोरोनाने बंद पडलेल्या कुस्ती खेळाला गावांच्या यात्रा उत्सवामुळे चालना -मनिष ठुबे अहमदनगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील गावाच्या यात्रेनिमित्त झालेल्या दावल मलिक केसरी कुस्ती स्पर्धेत पै. मनोहर…
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार
कर्तव्यनिष्ठ व प्रमाणिक पोलीसांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शहाजी सावंत पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असता त्यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय निवारण…