• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

बैठक

  • Home
  • राज्य विडी कामगार फेडरेशनच्या नांदेडला होणार्‍या राज्य अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात बैठक

राज्य विडी कामगार फेडरेशनच्या नांदेडला होणार्‍या राज्य अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात बैठक

देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना हक्कासाठी संघर्ष करावा लागणार -कॉ. कारभारी उगले शहरातून मोठ्या संख्येने विडी कामगार राज्य अधिवेशनाला जाणार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना आपल्या…

निमगाव वाघाची विशेष ग्रामसभा शांततेत

हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचा निर्णय तर पोलीस पाटीलच्या रिक्त पदाच्या नियुक्तीबाबत ठराव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा शांततेत पार पडली. ग्रामपंचायत हर घर…

भिंगारला एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत बैठक

भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांचे नेहमीच योगदान राहिले -संभाजी भिंगारदिवे (कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष) अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या वतीने विकास हे ध्येय व उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू आहे. भिंगारच्या विकासासाठी आमदार…

चास व हिंगणगाव केंद्राच्या मुख्यध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

शैक्षणिक वर्षातील कामकाज, शैक्षणिक धोरण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चास व हिंगणगाव केंद्राच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्यध्यापकांची सहविचार सभा निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात…

देशात मुस्लिम विरोधी भासविण्यात येणारे सर्व अभियान प्रामुख्याने एससी, एसटी, ओबीसी विरोधात -वामन मेश्राम

राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनात एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्‍नावर विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- आंदोलनातून संघटनेची शक्ती दिसत असते. देश पातळीवर…

आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटू शकणार -प्राचार्य खासेराव शितोळे

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत कल्याण रोड येथील अनुसयानगरला बैठक युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहरासह उपनगरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत असून, त्याला महापालिकेची वितरण व्यवस्था जबाबदार आहे. आमदार संग्राम…

रविवारी शहरात प्रबोधन संमेलनाचे आयोजन

बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करणार मार्गदर्शन राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती…

ईपीएस 95 पेन्शर पुन्हा धडकणार दिल्लीला

बजेट अधिवेशनात दिल्लीला महापडाव आंदोलनाची घोषणा -कॉ. आनंदराव वायकर अखिल भारतीय समन्वय समितीच्या हैदराबाद येथील सभेत निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीला महापडाव आंदोलन करण्याचा निर्णय हैदराबाद येथे…

शहर बँकेतील कर्मचार्‍यांचा वेतन वाढीचा करार संपन्न

कर्मचार्‍यांना लवकर मिळणार फरकाची रक्कम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व अहमदनगर शहर सहाकरी बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये बँकेतील सेवकांसाठी वेतन वाढीचा करार संपन्न झाला. बँकेची सध्याची आर्थिक…

लायन्स क्लबची रविवारी शहरात स्नेहबंध विभागीय परिषदेचे आयोजन

सर्व क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वतीने शहरात रविवारी (दि.22 मे) स्नेहबंध या विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील जिमखाना येथे…