• Sat. Feb 8th, 2025

बैठक

  • Home
  • खासदार निलेश लंके यांनी केली नेहरु मार्केटच्या जागेची पहाणी

खासदार निलेश लंके यांनी केली नेहरु मार्केटच्या जागेची पहाणी

भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याच्या आराखड्यात आमची जागा दाखवा? ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांची ओरड; गुरुवारी खासदार घेणार आयुक्तांसह बैठक नगर (प्रतिनिधी)- शहरातील नेहरु मार्केटच्या जागेची खासदार…

राज्य कर्मचारी मध्यवार्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

नवीन पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांनी द्यावयाचा विकल्प तूर्तास कोणीही देऊ नये, सभेत ठराव नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी मध्यवार्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.7 डिसेंबर) संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या सभेमध्ये सुधारित…

मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार

आमदार संग्राम जगताप यांचा अभिनंदनाचा ठराव आमदार जगताप यांनी दिलेल्या 56 लाखाच्या निधीतून सभागृहाचे काम प्रगतीपथावर नगर (प्रतिनिधी)- फकिरवाडा, दर्गादायरा, मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.…

मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

अध्यक्षपदी खानसाहेब उस्मानमिया शेख, उपाध्यक्षपदी मेजर रउफ शेख व कार्याध्यक्षपदी हाजी आलम शफी खान यांची नियुक्ती मुकुंदनगर हरित करण्यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षरोपण संवर्धनाची मोहिम राबविणार -खानसाहेब उस्मानमिया शेख अहमदनगर (प्रतिनिधी)-…

एमआयडीसी मधील गंभीर प्रश्‍नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा

गुंडगिरी व अवैध धंद्यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची उद्योजकांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोमवारी शहरात महत्त्वपूर्ण बैठक

सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे राज्य उपाध्यक्ष भालेराव यांचे आवाहन विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका व जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचनेसंदर्भात होणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आगामी विधानसभा व…

एमआयडीसीत मारहाण, चोऱ्या व लुटमारीने दहशतीचे वातावरण

आमीच्या पुढाकारातून उद्योजक, पोलीस अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठक लुटमार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन वाढविणार गस्त अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसीत रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना रस्त्यात अडवून केली जाणारी मारहाण, वारंवार…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीच्या सदस्यांनी घेतली उपायुक्तांची भेट

अर्ज भरणाऱ्या महिलांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी केली चर्चा मनपाची यंत्रणा अजून प्रभावी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना शहरातील महिला भगिनींना येणाऱ्या अडी-अडचणी सुटण्यासाठी मुख्यमंत्री माझी…

एमआयडीसीच्या उद्योजकांना सिबील स्कोर विषयी मार्गदर्शन

आमी संघटनेचा उपक्रम उद्योजकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र त्यांच्या पाठिशी -अतुल दवंगे अहमदनगर (प्रतिनिधी)- आमी संघटनेच्या वतीने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना सिबील स्कोर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. एमआयडीसी…

अखिल भारतीय किसान सभा दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरणार

राज्य सरकारने 10 हजार कोटी विमा कंपन्यांच्या घशात घालून शेतकऱ्यांना सरणावर ढकलले -कॉ. राजन क्षीरसागर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील शेतकरी असंतोषामुळे भाजप सरकारला एकहाती बहुमत गमवावे लागले. दोन पक्षांच्या…