• Fri. Mar 14th, 2025

बैठक

  • Home
  • ईपीएस 95 पेन्शर पुन्हा धडकणार दिल्लीला

ईपीएस 95 पेन्शर पुन्हा धडकणार दिल्लीला

बजेट अधिवेशनात दिल्लीला महापडाव आंदोलनाची घोषणा -कॉ. आनंदराव वायकर अखिल भारतीय समन्वय समितीच्या हैदराबाद येथील सभेत निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीला महापडाव आंदोलन करण्याचा निर्णय हैदराबाद येथे…

शहर बँकेतील कर्मचार्‍यांचा वेतन वाढीचा करार संपन्न

कर्मचार्‍यांना लवकर मिळणार फरकाची रक्कम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व अहमदनगर शहर सहाकरी बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये बँकेतील सेवकांसाठी वेतन वाढीचा करार संपन्न झाला. बँकेची सध्याची आर्थिक…

लायन्स क्लबची रविवारी शहरात स्नेहबंध विभागीय परिषदेचे आयोजन

सर्व क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वतीने शहरात रविवारी (दि.22 मे) स्नेहबंध या विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील जिमखाना येथे…

ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने डोंगरे यांचा अभिनंदनाचा ठराव

निमगाव वाघा ग्रामपंचायतची मासिक सभा खेळीमेळीत अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघाची मासिक सभा नुकतीच पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेचा राज्यस्तरीय क्रीडा…

शिक्षक परिषद व शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांच्या सहविचार सभेत प्रलंबीत प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चा -बाबासाहेब बोडखे

वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण 15 ते 20 मे च्या दरम्यान सुरू होणार अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक यांच्या…

वडगाव गुप्ता येथील मातंग समाजाच्या मेळाव्यात समाजाच्या प्रश्‍नावर विचारमंथन

वडगाव गुप्ताला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहण्यासाठी मातंग समाजबांधव प्रयत्नशील -नामदेव चांदणे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत वडगाव गुप्ता येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहण्यासाठी मातंग समाजबांधव…

एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रमांतर्गत प्रेमदान हडकोत बैठक

लोककल्याणासाठी शाहू, फुले, आंबेडकर ही एक विचारधारा -प्रा. नवनाथ वाव्हळ अहमदनगर (प्रतिनिधी)- ऋषीं मधील त्यागी वृत्तीचा राजा म्हणजे राजर्षी व लोकांच्या कल्याणासाठी सर्व काही कार्य करणारा लोकराजा या उपाधीने शाहू…

पहिल्यांदा अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन राज्यस्तरीय परिषदेत सहभागी

उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय परिषदेत आयकर, जीएसटीच्या नवनवीन तरतुदीवर चर्चा अहमदनगर(प्रतिनिधी)- कर सल्लागारांनी कायदा, घटनेचा अभ्यास करून त्याच्या अधीन राहून काम करावे. बदलत्या आव्हानांनुसार टॅक्स कन्सल्टंट पुरते मर्यादीत…

भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहान होलसेलर व रिटेलर केमिस्टनी एकत्र यावे -जगन्नाथ शिंदे

केमिस्ट मेळाव्यात भविष्यातील आव्हानांवर विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या ताकतीने उतरले आहे. यामुळे मागील चाळीस वर्षापासून सेवा देणारे लहान…

शनिवारी शहरात केमिस्ट मेळाव्याचे आयोजन

अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी…