• Wed. Nov 5th, 2025

पुरस्कार

  • Home
  • मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅलीचे अहिल्यानगर शहरात स्वागत

मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅलीचे अहिल्यानगर शहरात स्वागत

राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी पत्रकार रवाना पत्रकारांच्या प्रश्‍नाबरोबर सामाजिक प्रश्‍न घेऊन देखील परिषदेचा लढा -एस.एम. देशमुख नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या…

जगन्नाथ सावळे यांचा आदिवासी समाज भूषण पुरस्काराने गौरव

आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- आदिवासी समाजासाठी निस्वार्थपणे सुरु असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जगन्नाथ गोविंदा सावळे यांना आदिवासी समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रगतशील लेखक संघ आणि आदिवासी समाज…

सुजाता देवळालीकर यांना यशस्वी उद्योजिका पुरस्काराने गौरव

पार्लरच्या माध्यमातून अनेक महिला-युवतींना मिळवून दिला रोजगार नगर (प्रतिनिधी)- शहरातील मेकअप आर्टिस्ट सुजाता सचिन देवळालीकर यांना जय युवा स्वयंसेवी संस्थेच्या वतीने यशस्वी उद्योजिका पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकतेच झालेल्या सावित्री ज्योती…

कवयित्री सरोज आल्हाट यांचा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्डने गौरव

मुंबईत झाला साहित्य क्षेत्रातील कार्याचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री, मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सरोज आल्हाट यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड 2025 नुकताच प्रदान करण्यात आला.…

ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय भालसिंग यांचा सन्मान

भालसिंग यांचे स्वखर्चाने निस्वार्थपणे सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी -डॉ. संतोष गिऱ्हे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल कोल्हापूर येथे ग्रेट महाराष्ट्र…

मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव

महिला सक्षमीकरणासह सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल सन्मान नगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासह सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्काराने गौरविण्यात आले. सावित्री ज्योती…

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसचे पाच विद्यार्थी चमकले

प्रतिक शेकटकर व शाहीन शेकटकर यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील ग्रेड प्लस अकॅडमीचे पाच विद्यार्थी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत चमकले. ग्रेड प्लस…

हेलन पाटोळे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

तंटामुक्ती, गरजू मुलींचे लग्न लावणे, महिला सक्षमीकरण व शैक्षणिक मदतीच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षिका हेलन ॲलेक्स पाटोळे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान…

सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप

बचत गटांच्या विविध स्टॉलमधून लाखोंची उलाढाल; सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण शहरात कायमस्वरूपी बचत गटांसाठी बचत भवन उभारणार -खासदार निलेश लंके नगर (प्रतिनिधी)- बचतगट चळवळीला संजीवनी देण्याचे काम सावित्री ज्योती…

गणेश बनकर सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित

समता परिषदेच्या वतीने सत्कार बनकर यांनी उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम केले -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव…