के. बालराजू यांचा सिंगापूरला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मान
स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी घडवित असलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी घडवून त्यांना तणावमुक्त व प्रभावी तंत्राने मार्गदर्शन करणारे के. बालराजू यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा विजय भालसिंग यांना समाज सेवारत्न पुरस्कार
सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विजय भालसिंग यांना समाज सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे…
घर घर लंगर सेवेला गुरुनानक समाजरत्न पुरस्कार
लंगर सेवेने गुरुनानक देवजी यांचे विचार आपल्या कार्यातून आचरणात आनले – आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात कोरोनाच्या संकटकाळापासून अविरतपणे भुकेल्यांना जेवण पुरविणार्या व गरजू घटकांना विविध प्रकारची मदत उपलब्ध करुन…
अहमदनगरची लंगर सेवा डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारार्थीच्या अंतिम यादीत
कोरोना काळातील लंगर सेवेच्या कार्याची थेट डेन्मार्क मधून दखल दोन वर्ष लाखो भुकेल्यांना निशुल्क जेवण पुरविलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्यांना डब्ल्यू,ए.एफ.ए.…
सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण
पुरस्काराने काम करण्याची प्रेरणा मिळून जबाबदारी वाढते -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते व जबाबदारी वाढते. समाजातल्या वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी गावपातळीवर…
सीए शंकर अंदानी यांना बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना सामाजिक कार्याबद्दल नवी दिल्ली येथे बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉक्टर बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठानच्या वतीने…
उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव
शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अॅकेडमीच्या वतीने राज्यस्तरीय सावित्री ज्योती…
सागर चाबुकस्वार यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार
सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अॅकेडमीच्या वतीने पंचशील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर दत्तात्रय चाबुकस्वार यांना सपत्नीकराज्यस्तरीय…
अरुण वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- तिफन फाउंडेशन, कृषी सहाय्यक परिवार व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सच्या वतीने पत्रकार अरुण भाऊसाहेब वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्या वतीने सोमवारी…
नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांचा कलारत्न विशेष पुरस्काराने गौरव
आपल्या अभिनयाने गटणे यांनी शहराचे नाव देश पातळीवर उंचावले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिने व नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न…
