• Wed. Oct 15th, 2025

पुरस्कार

  • Home
  • सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते यांना भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर पुरस्कार

सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते यांना भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर पुरस्कार

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शंकर काते यांनी अमरावतीच्या कला फाऊंडेशनकडून मिळालेला भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर पुरस्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते…

दिव्यांगांसाठी कार्य करणारे महेश बारगजे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान

नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महेश बारगजे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ…

भिमराव आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनिल सकट यांचा शहर भाजपच्या वतीने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अनुसूचित मोर्चाचे शहर जिल्हा सचिव सुनिल सकट यांना अमरावतीच्या कला फाऊंडेशनकडून भिमराव आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात…

नगरचे विकास जगधने यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान

नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व…

भिंगारच्या कुणाल परदेशीला मानद डॉक्टरेट पदवी

साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या सौरवनगर येथील कुणाल परदेशी या युवकास साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. नुकतेच चेन्नई येथे…

अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांचा राजकारणातील शिवाजी पुरस्काराने गौरव

सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून देत असलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील भारतीय वायु सेनेचे सेवानिवृत्त अधिकारी तथा सैनिक समाज पार्टीचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांना जवान फाऊंडेशनच्या वतीने राजकारणातील शिवाजी…

शाहरुख शेख यांना उत्कृष्ट न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने शाहरुख शेख यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय न्यूज व्हिडिओ एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरात नुकतेच एन टीव्हीच्या वृत्तवाहिनीच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन…

सामाजिक कार्यकर्ते विकास जगधने यांना समाज भूषण पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात यशवंत सेनेच्या जिल्हा…

दिव्यांग खेळाडू अभिजीत माने याला यशवंत सेनेचा युवा गौरव पुरस्कार प्रदान

मतीमंद असूनही जलतरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विजयाची हॅट्रीक करणारा तर राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नगर मधील दिव्यांग खेळाडू अभिजीत माने याला यशवंत सेनेच्या…

जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड प्रदान

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.…