• Sat. Feb 8th, 2025

पुण्यतिथी

  • Home
  • शहरात प.पू. सद्गुरु गोपालगिरी महाराजांची 26 वी पुण्यतिथी विविध धार्मिक सोहळ्याने पार

शहरात प.पू. सद्गुरु गोपालगिरी महाराजांची 26 वी पुण्यतिथी विविध धार्मिक सोहळ्याने पार

वाडियापार्क येथील श्री नागेश्‍वर महादेव मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप गोपालगिरी महाराजांनी धार्मिकतेबरोबर सेवाभाव जपला -ॲड. अभय आगरकर नगर (प्रतिनिधी)- शहरातील टिळकरोड, वाडियापार्क येथील श्री नागेश्‍वर महादेव मंदिर येथे प.पू. सद्गुरु…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

बाबासाहेबांच्या संविधानाने देशात समता व न्यायव्यवस्था प्रस्थापित -अमित काळे नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक…

जिल्हा परिषदेत कास्ट्राईब महासंघाच्या वतीने बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

समाजाला दिशादर्शक असलेले बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीची जननी -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेत त्यांच्या प्रतिमेस व…

भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदना

शासनकर्ती जमात बनण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला उपदेश अंगीकारण्याची गरज -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटल मधील त्यांच्या पुतळ्यास…

महात्मा फुले यांच्या 134 व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुले यांचे मोठे योगदान -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केल्याने देशात प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्र…

शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्व. आनंद दिघे यांनी गरिबांचा कैवारी म्हणून राजकारणापलीकडे जाऊन समाजकार्य केले -सचिन जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले. महाराष्ट्राचा ढाण्या…

निमगाव वाघात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळून प्रचंड पराक्रम गाजवला -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.…

शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात अभिवादन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शालेय शिक्षक,…

युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास पुढे येणे काळाची गरज -मोसीम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…

निमगाव वाघात संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानान साजरी

निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…