महात्मा फुले पुतळा परिसराची स्वच्छता करुन जयंती दिनी मंडप व आसन व्यवस्था करावी
शहर राष्ट्रवादीची महापालिकेकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी महापालिकेच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर होणार्या कार्यक्रमासाठी परिसराची स्वच्छता करुन मंडप व आसन व्यवस्था करण्याची…
स्टेट बँक चौकातील त्या हॉटेलचे अतिक्रमण हटविण्याची रिपाईची मागणी
मनपा आयुक्तांना निवेदन अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्टेट बँक चौक, जी.पी.ओ. रोड येथील त्या हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने महापालिका…
सैनिक बँकेने बोगस बिले टाकण्यासाठी मार्च एन्ड लांबवल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे सोमवारी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण सर्व शाखेत एकाचवेळी वार्षिक कॅश, ताळेबंद व बिले तपासण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी…
संपात अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याच्या त्या शासन निर्णयात सुधारणा व्हावी -बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाशी विसंगत शासन निर्णय निर्गमीत झाल्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर यांच्या अनुपस्थितीचा…
गायरान जमीनी बळकाविण्यासाठी आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांवर गावगुंडांची दहशत
कोसेगव्हाण गावाच्या आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गावगुंडाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गायरान जमीनी खाली करण्यासाठी त्रास देणार्या गावगुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मौजे कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा)…
आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांचे बुधवारी उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन…
तिसर्या अपत्याची माहिती लपविणार्या त्या शिक्षण संस्थेतील सेवकाला बडतर्फ करण्याची मागणी
सोमवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदे समोर उपोषण दोन मुली असताना मुलाच्या हव्यासापोटी तिसर्या अपत्याला जन्म दिल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन मुली असताना मुलाच्या हव्यासापोटी 2005 नंतर तिसरे…
शेत जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबीयांवर दहशत
दिव्यांग व्यक्तीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार आरोपींवर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीवर अतिक्रमण करुन बळकाविण्याच्या उद्देशाने कुटुंबीयांवर दहशत माजविणार्यावर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची तक्रार…
फसवणूक झालेल्या व्यक्तीला जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव
वारस नसलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून काढून केली जमिनीची खरेदी ऑल इंडिया पँथर सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणीही वारसदार नसल्याचा फायदा घेत, उपचार घेणार्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून काढून खरेदीखतावर अंगठा घेऊन…
रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची जिल्हाधिकारींकडे तक्रार
वडिलोपार्जित देवस्थान परत मिळवून देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आजोबांच्या मालकी हक्क असलेली नागापूर, एमआयडीसी येथील रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार त्यांचे नातू असलेले अंतोन गायकवाड व शारदा अंतोन गायकवाड…
