महाराष्ट्र भूषण पुरस्कारच्या मृत्यूकांडातील जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
राष्ट्रवादीचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन दुर्देवी घटनेला राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या वतीने खारघर (मुंबई) येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या मृत्यूकांडला जबाबदार असलेल्यांवर…
गजानन साखर कारखान्याकडून थकित पेमेंट मिळण्याची ऊस उत्पादक शेतकर्यांची मागणी
आश्वासन देऊन देखील चार महिन्यापासून पेमेंट देण्यास टाळाटाळ भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने भजन आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज साखर कारखान्याकडून आश्वासन देऊन देखील चार महिन्यापूर्वीचे थकित पेमेंट मिळत…
राष्ट्रीयकृत बँकेतूनच शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार देण्याची मागणी
जिल्हा बँकेतून पगार मिळण्यास उशीर व इतर सुविधा मिळत नसल्याचा आरोप शिक्षणाधिकारी यांना माध्यमिक शिक्षक संघाचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे मासिक पगार पूर्वीप्रमाणे राष्ट्रीयकृत…
जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याच्या ठेक्याची नव्याने निविदा प्रसिध्द करावी
हितसंबंधांमुळे मागील वीस वर्षापासून एकाच ठेकेदाराला मुदतवाढ दिल्याचा आरोप राष्ट्रवादी युवकचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत मागील वीस वर्षापासून एकाच ठेकेदाराला जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याबाबत दिलेल्या ठेक्याची मुदत संपलेली…
तिसर्या अपत्याची माहिती लपविल्याप्रकरणी श्रीरामपूर गटशिक्षणाधिकारी विरोधात तक्रार
सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- तिसर्या अपत्याची माहिती शासनाकडून लपवून शासनाच्या 28 मार्च 2005 च्या शासन निर्णयाची पायमल्ली केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी यांना…
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन बुधवारी तोफखाना पोलीस स्टेशन समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या व्यवहारात गुंतवलेला काळा पैसा इतरत्र वळविणारे शहरातील तो बांधकाम व्यावसायिक, शिवसेनेची महिला पदाधिकारी व…
बाबासाहेबांच्या जयंतीसाठी नागापूरच्या समाज मंदिराची स्वच्छता करुन अतिक्रमण हटविण्याची मागणी
प्रभाग अधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी समाज मंदिर परिसरातील अतिक्रमण काढून स्वच्छता करण्याची मागणी भाजप अनुसूचित…
त्या पिडीत महिलेच्या कुटुंबाचे पुनर्वसन होण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष खामकर यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथे महिलेवर सामुदायिक अत्याचार करुन तिचा खून करणार्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व…
सैनिक बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शाखा व्यवस्थापक व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मंगळवारी मुंबई पोलीस महासंचालक कार्यालया समोर उपोषण तडजोडीने खोटा गुन्हा दाखल करणार्या त्या सहायक पोलीस निरीक्षकाचेही निलंबन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार विभागाने कोट्यावधी रुपयांच्या…
चार टक्के वाढीव महागाई भत्त्यासाठी आदेश निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी -बाबासाहेब बोडखे
राज्य सरकारला निवेदन आश्वासनाची पूर्तता न केल्याने शिक्षक कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर अहमदनगर (प्रतिनिधी)- 1 जुलै 2022 पासून लागू केलेल्या चार टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी व केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे…
