जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून जिवीतास धोका असल्याची फिर्यादी महिलेची तक्रार
आरोपी कुटुंबीयांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप उल्हारे कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीय अत्याचार केल्याप्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता झाल्याने त्यांच्याकडून कुटुंबीयांच्या…
सरपंच व सामाजिक कार्यकर्त्याने हॉटेलची तोडफोड केल्याची तक्रार
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा गायकवाड यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन हॉटेल कर्मचारीला मारहाण करुन गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पैठण-शेवगाव रोडवर अनाधिकृत…
शहराच्या उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव द्यावे
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीची मागणी शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न…
ग्रामीण विभागातील शाळांना केंद्रित स्वयंपाक गृहामार्फत आहाराचा पुरवठा व्हावा -बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेचे शिक्षण संचालकांना निवेदन पोषण आहार व विद्यार्थ्यांना शिकविणे ही कामे एकाच वेळी पार पडणे शिक्षकांना अडचणीचे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरी विभाग प्रमाणे ग्रामीण विभागातील शाळांना केंद्रित स्वयंपाक गृहामार्फत आहाराचा…
भाजप अनुसूचित जाती महिला मोर्च्याच्या वतीने हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी
अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर उपोषणाचा इशारा पैठण-शेवगाव रोडवर सरपंच व त्यांच्या परिवाराने अतिक्रमण केले असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्च्याच्या वतीने मौजे खानापूर…
सराफ व्यावसायिक कुलथे यांच्यावरील दरोड्याच्या खोट्या गुन्ह्याचा योग्य तपास व्हावा
अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन कुलथे यांच्या मालकीचा भूखंड कमी रकमेत हडपण्यासाठी खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिक मयूर दिलीप कुलथे यांच्यावर दाखल…
अपहार उघडकीस येण्याच्या भितीने माहिती न देणार्या समाज कल्याण अधिकारीवर गुन्हा दाखल व्हावा
अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणचा इशारा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना स्मरणपत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- अपहार उघडकीस येण्याच्या भितीने माहिती अधिकारात मागितलेली माहिती अडीच महिन्यापासून न देणार्या अहमदनगरचे…
मोबदला न देता बळजबरीने विधवा महिलेच्या शेतात टाकली ऑइलची पाईपलाईन
मोबदला न मिळाल्यास महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा पाईपलाईनसाठी शेतातील बांध फोडून, जेसीबीने खड्डे खोदून शेतीचे नुकसान केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- इसळक (ता. नगर) येथील गट नंबर 1 मधील स्वत:च्या मालकीच्या…
डीसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्याची मागणी
डीसीपीएस धारक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट पुढील महिन्यात दुसर्या हप्त्याची तरतूद करण्याचे आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसलेल्या डीसीपीएस/एनपीएस धारक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर…
तारकपूर बस स्थानक समोरील खासगी हॉस्पिटलचे अतिक्रमण काढण्याची तत्परता दाखवावी
अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे महापालिका प्रशासनाला निवेदन हॉस्पिटलने रस्त्यावर सार्वजनिक जागेत लोखंडी रॉड व पेव्हिंग ब्लॉक टाकून अतिक्रमण केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्थानक समोरील खासगी हॉस्पिटलने…