सामाजिक वनीकरणच्या पारनेर, पाथर्डी तालुका कार्यालयाची दप्तर तपासणी व्हावी
वृक्षलागवडीच्या कामात अपहार झाल्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची तक्रार अपहार उघड होऊ नये म्हणून माहिती लपवली जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर, पाथर्डी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत वृक्षलागवडीच्या…
गोरक्षकाच्या नावाखाली हल्ले करुन व दिवसाढवळ्या हातात शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई व्हावी
रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरक्षकाच्या नावाखाली हल्ले करुन दिवसाढवळ्या हातात शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…
सत्यमेव जयते व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ कोणता आणि त्याचा उपयोग काय? -अरुण खिची
प्रशासनाला जाहीर खुले पत्र सत्यमेव जयते ब्रिदवाक्य व राजमुद्रेचा उपयोग करण्याचा अधिकार देण्याची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीत सत्याला न्याय मागून देखील न्याय मिळत नसल्याने सत्यमेव जयते व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…
दाळमंडईत दर्गाचा रस्ता अडवून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या दुकानदार विरोधात आयुक्तांकडे तक्रार
तातडीने बांधकाम थांबवून अतिक्रमण हटविण्याची बहुजन समाज पार्टी व दर्गाच्या विश्वस्तांची मागणी दुकानदार दोन समाजात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बेलदार गल्ली, दाळमंडई येथील दर्गाला जाणारा…
त्या लॉ कॉलेजने गैरमार्गाने कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची शिक्षण सचिवांकडे तक्रार
निवड समिती व संचालकांवरती गुन्हे दाखल करण्याची छावा संघटनेची मागणी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गैरमार्गाने प्रवेश दिल्याप्रकरणी…
अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची 50 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी
मराठी पत्रकार परिषदेची मागणी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना दिले निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या…
अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना फरार आरोपी घोलपला अटक का नाही?
आशा सरोदे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन आरोपी व कोतवालीचे पोलीस निरीक्षक यांच्यातील संबंधाची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी ओंकार घोलप याला पाठिशी घालणाऱ्या कोतवाली…
व्याजाच्या अडीच लाखात लाटले दीड एकर क्षेत्र
शेतकरी मुलाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी बिनताब्याचे साठेखत करून घेताना फसवणुकीने मुखत्यारपत्रावर सह्या घेतल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- बेकायदेशीर सावकारकीतून व्याजाने घेतलेल्या अडीच लाख रुपयापोटी दीड एकर क्षेत्र…
कायनेटिक चौकातील त्या अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅट धारकांची आर्थिक लूट?
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार सर्व खात्यांची नोंदवही वही तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कायनेटिक चौक मधील साई श्रद्धा अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या…
कायनेटिक चौकात वास्तव्यास असलेल्या मिळकतीवर नावे लावण्याची पारधी समाजाची मागणी
धर्मांतराच्या गैरसमजूतीमधून हल्ला होण्याची भिती व्यक्त पोलीस संरक्षण मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्व्हे नंबर 126 शासकीय गोडाऊन नगर-पुणे रोड, कायनेटिक चौक येथे मागील 12 वर्षापासून राहत असलेल्या…
