सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचेच 45 लाख रुपये वापरल्याचा आरोप
रक्कमेचे व्याज वसूल करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी 1 मार्चला सैनिक बँकेसमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन निवडून आलेले पॅनल प्रमुखाने बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी…
लेखा परीक्षणाला दिरंगाई करणाऱ्या विशेष लेखापरीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- त्या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचे लेखा परीक्षणासाठी नियुक्ती करुन देखील अर्थपूर्ण संबंध ठेवून लेखा परीक्षणाला दिरंगाई करणाऱ्या सहकारी संस्थेचे विशेष…
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी
भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब…
गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार फौजदारी कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत अन्याय…
अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावणाऱ्या त्या काझीवर कारवाई व्हावी
रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन टाळेबंदीत घरोघरी जावून अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- टाळेबंदीत घरोघरी जावून अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावणाऱ्या चितळे रोड येथील त्या काझीचे (मौलाना) 2019…
शिक्षक व शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा -बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारला निवेदन 31 ऑक्टोबर 2005 व 29 नोव्हेंबर 2010 चा शासन निर्णय रद्द घोषित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियम 19…
काटवन खंडोबा येथील डीपी रोड टी.पी. प्लॅन व मोजणी नकाशा प्रमाणे व्हावे
गट नंबर 39 मधील मालमत्ता धारकांची मागणी डिपी रोड गट नंबर 39 व 4 मध्ये प्रस्तावित असताना तो फक्त गट नंबर 39 मधून करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप अहमदनगर…
घोगरगाव येथील रस्ता खुला करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
तहसीलदारांचा आदेश असताना व एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असताना देखील प्रशासनाचे दुर्लक्ष रस्ता खुला होण्यासाठी 22 फेब्रुवारी पासून उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- तहसीलदारांचा आदेश होऊनही घोगरगाव (ता. नेवासा) येथील…
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करुन खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप
खोटे गुन्हे मागे घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची बसपाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील मुलावर प्राणघातक हल्ला करुन…
जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांवर ॲट्रॉसिटी दाखल व्हावी
पिडीत महिलेचा आत्मदहनाचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरजातीय लग्न करून, सहा महिने चांगले नांदवून जातीवाचक शिवीगाळ करीत घरा बाहेर काढणाऱ्या व नातेवाईकाच्या अंत्यविधीत पुन्हा पिडीत…
