गंभीर गुन्ह्यातील त्या आरोपीला तात्काळ अटक व्हावी
रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन फरार आरोपीपासून पिडीत महिला व त्याचे कुटुंबीय असुरक्षित अहमदनगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या बलात्कार, अपहरण, विनयभंग, ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार…
केडगावच्या त्या अंगणवाडी सेविकेला बडतर्फ करण्याची मागणी
पालकांनी वाचला बालविकास अधिकाऱ्यांसमोर तक्रारीचा पाढा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगांव भूषणनगर जवळील शिवाजीनगर अंगणवाडी क्र. 96 (2) च्या अंगणवाडी सेविकेची गैर वर्तन व गैरव्यवहाराबद्दल तत्काळ बदली व चौकशी करून बडतर्फ करण्याची…
नागपूरला झालेल्या चेंगराचेंगरीची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी
बसपाच्या शिष्टमंडळाचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला निवेदन चेंगराचींगरीत मयत झालेल्या महिलेच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे बांधकाम कामगारांना…
जागेवरुन निर्माण झालेल्या भाऊकीच्या वादात पिडीत कुटुंबीयांना संरक्षण द्यावे
रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेवरुन निर्माण झालेल्या भाऊकीच्या वादातून नगर-औरंगाबाद रोड, अमीर मळा येथील पठाण कुटुंबीयांकडून पीडित कुटुंबीयांच्या सदस्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना व खोट्या स्वरूपाचे गुन्हे…
महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ना. आठवले यांचे आश्वासन
शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. आठवले यांची दिल्लीत भेट घेवून दिले निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पाठपुरावा करणार असून, त्याच्या मंजुरीसाठी कायदामंत्री व मुख्यमंत्री यांना…
वाकोडी फाटा परिसरात सर्रासपणे सुरु असलेले अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अनेकांचे संसार उध्वस्त होवून, युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर रोड, वाकोडी फाटा परिसरात सर्रासपणे सुरु असलेले अवैध धंदे, मटका,…
शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला समाजवादी पार्टीचा विरोध
अहमदनगर नावाला विरोध का? याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा नामांतराच्या मुद्दयात राजकीय हेतू दडला असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला समाजवादी पार्टीच्या वतीने विरोध करून जिल्हाधिकारी…
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कोणत्याही स्वरूपाचे काम देण्यात येऊ नये
शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- परीक्षा कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदार यादी व बीएलओ च्या कामासह निवडणुकीचे कोणत्याही स्वरूपाचे…
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करा
विवाहितेच्या आईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांना तात्काळ अटक करण्याची मागणी विवाहितेची आई बीबी मीरसाब शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बीबी शेख…
कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी शहरातील कचरा वेचकांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार कचरा वेचक हलाखीच्या परिस्थितीमध्ये असुरक्षित जीवन जगत आहे -भाऊसाहेब उडाणशिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- हलाखीचे जीवन जगणाऱ्या कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी शहरातील कचरा…
