• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • अरणगाव-वाळकी-बाबुर्डी घुमट रस्त्याच्या पॅचिंगचे काम अर्धवट

अरणगाव-वाळकी-बाबुर्डी घुमट रस्त्याच्या पॅचिंगचे काम अर्धवट

उर्वरित पॅचिंग तात्काळ करा; विजय भालसिंग यांची मागणी वाहनचालकांचा जीव धोक्यात; दीड ते दोन किमी रस्त्याचे काम रखडले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे बाबुर्डी घुमटकडे जाणाऱ्या मुख्य…

सावरगावातील शिवपानंद रस्ते व विहिरीच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप

चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले रोखण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा मजूर फक्त मस्टरवर, प्रत्यक्षात मशिनद्वारे कामे; ठेकेदार व सरपंच यांचा संगनमताचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत…

आरटीआय अर्जांवर कारवाई न केल्याचा आरोप; खरवंडी येथील अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी

जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खरवंडी (ता. नेवासा) येथील जनमाहिती अधिकारी (ग्राम महसूल अधिकारी) तसेच तहसील कार्यालय,…

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न एमआयडीसीत गुन्हेगारी टोळीची दहशत; कठोर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन एमआयडीसीतील गुंडगिरी व दहशत हद्दपार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…

‘पेन्शनर डे’ सोहळ्यात 75 वर्षे पूर्ण केलेल्या 23 सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर सखोल चर्चा सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्याची आमदार पाचपुते यांच्याकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मानार्थ श्रीगोंदा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या…

आचारसंहिता काळात 24 तास कार्यरत विशेष अतीजलद न्यायालयांची स्थापना करावी

उमेदवारी अर्ज फेटाळल्यावर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार काढून घेणारा अध्यादेश संविधानविरोधी -अशोक सब्बन भारतीय जनसंसदेची राज्यपालांकडे अध्यादेशास मान्यता न देण्याची मागणी; जिल्हा प्रशासनाला निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निवडणुकीच्या आचारसंहिता काळापुरते स्वतंत्र,…

महापालिकेतील ‘ना-देय’ प्रमाणपत्र मिळवताना सर्वसामान्य उमेदवारांची ससेहोलपट

उमेदवारांची अडवणूक होत असल्याची तक्रार आश्‍विनी पाचारणे यांची जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेत सध्या अनागोंदी व भ्रष्टाचारयुक्त कारभार सुरू असल्याचा आरोप इच्छुक उमेदवार आश्‍विनी…

नेत्र रुग्णांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निदर्शने

मोतीबिंदू व पडदा शस्त्रक्रिया जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याची मागणी वेळीच उपचार न झाल्यास अंधत्वाचा धोका -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी डोळ्यांच्या आजारांवरील उपचार परवडणारे…

महार वतन जमिनीच्या गैरव्यवहाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बहुजन हक्क अभियानाचे जोरदार निदर्शने; विविध संघटनांचा पाठिंबा हस्तांतरण, गैरव्यवहार व त्यास पाठबळ देणाऱ्या महसूल व पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मौजे कोल्हार बुद्रुक (ता. राहता)…

अरणगाव ते बाबुर्डी खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

विजय भालसिंग यांच्या पाठपुराव्याला यश पॅचिंगचे काम दर्जेदार करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे बाबुर्डीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली होती. अनेक ठिकाणी खोल,…